मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Whatsapp : या स्मार्टफोन्सवरुन व्हाॅट्सअॅप होणार डीलीट, तुमच्याकडे आहे हा स्मार्टफोन ? यादी तपासा

Whatsapp : या स्मार्टफोन्सवरुन व्हाॅट्सअॅप होणार डीलीट, तुमच्याकडे आहे हा स्मार्टफोन ? यादी तपासा

Dec 27, 2022, 04:26 PM IST

    • whatsapp : व्हाॅट्सअॅपचा वापर करणाऱ्या यूजर्सची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे. या यूजर्सना चांगला चॅटिंगचा अनुभव देण्यासाठी व्हाॅट्सअॅप नव्या वर्षात ४९ स्मार्टफोन्सचा सपोर्ट सिस्टिम काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
Whatsapp (PTI)

whatsapp : व्हाॅट्सअॅपचा वापर करणाऱ्या यूजर्सची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे. या यूजर्सना चांगला चॅटिंगचा अनुभव देण्यासाठी व्हाॅट्सअॅप नव्या वर्षात ४९ स्मार्टफोन्सचा सपोर्ट सिस्टिम काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Upcoming Smartphones: कमी किंमतीत जबरदस्त फीचर्स; मे महिन्यात बाजारात धुमाकूळ घालायला येत आहेत 'हे' ५ स्मार्टफोन!

Buddha Purnima bank holiday: बुद्ध पौर्णिमेला बँका बंद आहेत का? पाहा राज्यनिहाय यादी

icici vs axis bank : आयसीआसीआय बँक की अ‍ॅक्सिस बँक? कोणता शेअर जास्त चांगला आणि का?

Income tax filing : पगारदार करदाते असाल तर 'या' पाच गोष्टी नीट लक्षात ठेवा, अन्यथा होईल मनस्ताप

कंपनीनतर्फे जाहीर करण्यात आलेल्या निवेदनानुसार, यावर्षी ३१ डिसेंबरनंतर ४९ स्मार्टफोन्ससाठी अॅप सपोर्ट काढून टाकण्यात येणार आहे. म्हणजेच या डिव्हाईसमध्ये व्हाॅटअॅपचा वापर करता येणार नाही. जर या यादीत तुमच्याकडील स्मार्टफोन असेल तर तो अपग्रेड करण्याची वेळ आली आहे. आणि चॅटिंग कायम ठेवण्यासाठी तुम्हाला नवा स्मार्टफोन खऱेदी करावा लागेल.

या स्मार्टफोन्समध्ये व्हाॅटअॅप चालणार नाही

३१ डिसेंबरपासून अॅपल आयफोन ५, अॅपल आयफोन ५ सीसाठी सपोर्ट सिस्टिम बंद करण्यात येणार आहे. अँड्राॅईडच्या यादीत आरकोज ५३ प्लॅटिनम, ग्रॅड एस फ्लेक्स झेडटीई, ग्रॅड एक्स क्वाड व्ही ९८७ झेडटीई, एचटीसी डिझायर ५००, ह्युवेई अॅक्सेंट डी, ह्युवेई अॅक्सेंट डी १, डी, ह्युवेई अॅक्सेंट डी २,डी, ह्युवेई अॅक्सेंट जी ७४०, डी, ह्युवेई अॅक्सेंट मेट, डी, ह्युवेई अॅक्सेंट पी १, क्वार्ड एक्सएल, लेनोव्हो ए ८२०, एलडी एनटॅच, एलजी ल्यूसीड २, एलजी आॅप्टिमस फोर एक्स एचडी, एलजी आॅप्टिमस एफ ३, एलजी आॅप्टिमस एफ३ क्यू, एलजी आॅप्टिमस एफ ५, एलजी आॅप्टिमस एफ ६,एलजी आॅप्टिमस एफ ७, एलजी आॅप्टिमस एल २ - II, एलजी आॅप्टिमस एल ३ II, सॅमसंग गॅलेक्सी एस, सॅमसंग गॅलेक्सी कोअर, सॅमसंग गॅलेक्सी एस २ आणि एस ३ मिनी यांसह अनेक स्मार्टफोन्सचा समावेश आहे.

पुढील बातम्या