मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Bank Stock hits : सरकारी बॅकेच्या या शेअर्समध्ये उसळी, स्टाॅक्समध्ये १३ टक्के वाढ

Bank Stock hits : सरकारी बॅकेच्या या शेअर्समध्ये उसळी, स्टाॅक्समध्ये १३ टक्के वाढ

Dec 26, 2022, 04:12 PM IST

    • Bank Stock hits : सरकारी बॅकांच्या शेअर्समध्ये पुन्हा एकदा तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारच्या सत्रात बॅक स्टाॅक्समध्ये तब्बल १३ टक्के वाढ झाली आहे. सगळ्यात जास्त वाढ इंडियन ओव्हरसीज बॅकेच्या शेअर्समध्ये झाली.
Bank Stocks_HT

Bank Stock hits : सरकारी बॅकांच्या शेअर्समध्ये पुन्हा एकदा तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारच्या सत्रात बॅक स्टाॅक्समध्ये तब्बल १३ टक्के वाढ झाली आहे. सगळ्यात जास्त वाढ इंडियन ओव्हरसीज बॅकेच्या शेअर्समध्ये झाली.

    • Bank Stock hits : सरकारी बॅकांच्या शेअर्समध्ये पुन्हा एकदा तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारच्या सत्रात बॅक स्टाॅक्समध्ये तब्बल १३ टक्के वाढ झाली आहे. सगळ्यात जास्त वाढ इंडियन ओव्हरसीज बॅकेच्या शेअर्समध्ये झाली.

Bank Stock hits : सरकारी बॅकांचे स्टाॅक्स गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. यावर्षी त्यात जबरदस्त तेजी दिसत आहे. सरकारी बॅकांच्या शेअर्समध्ये तब्बल १३ टक्के वाढ झाली. सगळ्यात जास्त तेजी ही इंडियन ओव्हरसीज बॅकेच्या शेअर्समध्ये झाली. इंडियन ओव्हरसीज बॅकेशिवाय यूनियन बॅक, यूको बॅकेच्या शेअर्समध्येही सकारात्मक वातावरण निर्माण झाले,

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

१३ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ

इंडियन ओव्हरसीज बॅकेच्या शेअर्समध्ये सोमवारी १३.३३ टक्के वाढीसह ते २९.७५ रुपयावर ट्रेड करत आहेत. गेल्या महिन्याभरात इंडियन ओव्हससीज बॅकेच्या शेअर्समध्ये तब्बल ३० टक्के वाढ झाली आहे. तर गेल्या ६ महिन्यात सरकारी बॅकेच्या शेअर्समध्ये तब्बल ७७ टक्के वाढ झाली आहे. इंडियन ओव्हरसीज बॅकेचे शेअर्स २७ जून २०२२ ला १६.८० रुपये पातळीवर होते. बॅक शेअर्स सोमवारी २६ डिसेंबर २०२२ ला २९.७५ रुपयांवर ट्रेड करत होते.

यूनियन बॅकेच्या शेअर्समध्ये ११ टक्के वाढ

यूनियन बॅकेच्या शेअर्समध्ये सोमवारी ११ टक्के वाढ झाली. बॅक शेअर्समध्ये सोमवारी ७५.५० रुपये पातळीवर ट्रेड करत आहेत. गेल्या ६ महिन्यात सरकारी बॅकेच्या शेअर्समध्े ११५ टक्के वाढ झाली आहे. यूनियन बॅकेच्या शेअर्समध्ये २७ जूनला बीएसईवर ३४.९० रुपयांच्या पातळीवर होते. गेल्या वर्षभरात बॅकेच्या शेअर्सनी तब्बल ७५ टक्के परतावा दिला आहे.

या बॅक स्टाॅक्समध्येही फायदा

पंजाब नॅशनल बॅक, यूको बॅक आ्रणि सेट्रल बॅकेच्या शेअर्समध्ये सोमवारी चांगली वाढ झाली. पंजाब नॅशनल बॅकेच्या शेअर्समध्ये तब्बल ६ टक्के वाढ झाली. शेअर्स ५२.६० रुपयांवर ट्रेड करत होता. तर यूको बॅकेच्या शेअर्समध्ये ५ टक्के वाढीसहब ३१ रुपयांवर ट्रेड करत होता. सेंट्रल बॅकेच्या शेअर्स ५ टक्के वाढीसह ३०.८५ रुपयावर व्यवहार करत होते.

विभाग

पुढील बातम्या