मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Mutual Fund : गुंतवणुकीवर चांगल्या रिटर्न्सची अपेक्षा आहे?; हे टाॅप १० फंड्स पाहा!

Mutual Fund : गुंतवणुकीवर चांगल्या रिटर्न्सची अपेक्षा आहे?; हे टाॅप १० फंड्स पाहा!

Dec 12, 2022, 03:35 PM IST

  • Mutual Fund Investment : म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला चांगल्या फंडांची माहिती असणे आवश्यक आहे. जेणेकरून तुम्हाला कमी वेळेत चांगले रिटर्न मिळू शकतील.

mutual fund HT

Mutual Fund Investment : म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला चांगल्या फंडांची माहिती असणे आवश्यक आहे. जेणेकरून तुम्हाला कमी वेळेत चांगले रिटर्न मिळू शकतील.

  • Mutual Fund Investment : म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला चांगल्या फंडांची माहिती असणे आवश्यक आहे. जेणेकरून तुम्हाला कमी वेळेत चांगले रिटर्न मिळू शकतील.

Mutual Fund : आजच्या काळात बचत खूप महत्त्वाची आहे. कारण येणाऱ्या काळात जनतेला वाढत्या महागाईला सामोरे जावे लागणार आहे. अशा परिस्थितीत काही लोक आधीच पोस्ट ऑफिस आणि बँकेत एफडी करून भविष्याची योजना आखत आहेत. परंतु हे पर्याय तुम्हाला फारसे आधार देणारे नाहीत. कारण, या महागाईच्या काळात यातून काहीच करता येत नाही.कारण, इथल्या गुंतवणूकीतून जेवढे व्याज मिळते ते महागाईपुढे संपून जाते.

ट्रेंडिंग न्यूज

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

गेल्या काही वर्षांमध्ये तरुण पिढी गुंतवणूकीसाठी म्यूच्युअल फंडाकडे वळली आहे. कारण कमी वेळात अधिक परतावा मिळण्याची हमी इथे मिळते. पण या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी चांगल्या फंडाची माहिती घेणे फायद्याचे ठरते. जेणेकरुन तुम्हाला कमी वेळेत चांगला परतावा मिळू शकतो.

सध्याच्या शेअर बाजारातील स्थितीनुसार, काही टाॅप १० म्युच्युअल फंड्स गुंतवणूकदारांना अधिक चांगला परतावा देऊ शकतात.

- स्टेट बॅक आॅफ इंडिया स्माॅल कॅप फंड

- स्टेट बॅक आॅफ इंडिया इक्विटी हायब्रीड फंड

- अॅक्सिस ब्लूचिप फंड

- पराग पारीख लाॅग टर्म इक्विटी फंड

- यूटीआय फ्लेक्सी कॅप फंड

- एक्सिस मिडकॅप फंड

- कोटक इमर्जिंग इक्विटी फंड

- मिरे असेस्ट हायब्रिड इक्विटी फंड

- अॅक्सिस स्माॅल कॅप फंड

- मिरे असेस्ट लार्ज कॅप फंड

गेल्या काही वर्षांपासून म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये पहिल्यांदाच म्युच्युअल फंडाचे असेस्ट अंडर मॅनेजमेंट (एयूएम) ४० लाख कोटींपेक्षा अधिक नोंदवण्यात आले. गेल्या सहा महिन्यात इक्विटी फंडांतील गुंतवणूक आॅक्टोबरच्या तुलनेत ७६ टक्क्यांपर्यंत घसरली होती. प्राॅफिट बूकींग हे त्यामागचे प्रमुख कारण आहे.

विभाग

पुढील बातम्या