मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Petrol Diesel rates 22 November : इंधनाच्या किंमती १८५ व्या दिवशी स्थिर

Petrol Diesel rates 22 November : इंधनाच्या किंमती १८५ व्या दिवशी स्थिर

Nov 22, 2022, 09:52 AM IST

    • Petrol Diesel rates 22 November : खनिज तेलातील किंमतींच्या सततच्या घसरणीनंतरही पेट्रोल डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नाही. देशातील विविध शहरांत पेट्रोल डिझेलच्या किंमती स्थिर आहेत.
petrol diesel price HT

Petrol Diesel rates 22 November : खनिज तेलातील किंमतींच्या सततच्या घसरणीनंतरही पेट्रोल डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नाही. देशातील विविध शहरांत पेट्रोल डिझेलच्या किंमती स्थिर आहेत.

    • Petrol Diesel rates 22 November : खनिज तेलातील किंमतींच्या सततच्या घसरणीनंतरही पेट्रोल डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नाही. देशातील विविध शहरांत पेट्रोल डिझेलच्या किंमती स्थिर आहेत.

Petrol Diesel rates 22 November : खनिज तेलातील किंमतींच्या सततच्या घसरणीनंतरही पेट्रोल डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नाही. आज सकाळी जाहीर झालेल्या पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये सर्वात महाग पेट्रोल श्रीगंगानगरमध्ये आहे तर सर्वात स्वस्त पेट्रोल ८४,१० रुपये पोर्ट ब्लेअरमध्ये आहे. देशाच्या विविध शहरांमध्ये पेट्रोल डिझेलचे दरही स्थिर आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या किंमती ९० डाॅलर्सपेक्षा कमी झाल्या आहेत. यात ब्रेंट क्रुड ०.१९ क्के घट नोंदवत ८७.४५ डाॅलर्स प्रति बॅरल्सपर्यंत खाली आल्या आहेत. तर डब्ल्यूटीआय आता ८० डाॅलर्स प्रति बॅरल्सच्या खाली आल्या आहेत.  तरीही, महाराष्ट्र, मेघालय वगळता बंगाल, राजस्थान, गुजरात, बिहार, मध्य प्रदेश, यूपीसहित सर्व राज्यांमध्ये पेट्रोल डिझेलच्या किंमती १८५ व्या दिवशी स्थिर आहेत. 

जाणून घ्या आजचे दर

शहर पेट्रोल (रु.प्रती लीटर)डिझेल (रु.प्रती लीटर)
अहमदाबाद९६.४२९२.१७
चंदीगड ९६.२८४.२६
धनबाद९९.९९९४.७८
कोलकाता १०६.०३९२.७६
दिल्ली९६.७२८९.६२
देहरादून९५.२६९०.२८
मुंबई१०६.३१९४.२७
भोपाळ१०८.६५९३.९
चेन्नई१०२.६३९४.२४

विभाग

पुढील बातम्या