मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Share tips : टाटाचे हे तीन शेअर्स देतील जबरदस्त परतावा

Share tips : टाटाचे हे तीन शेअर्स देतील जबरदस्त परतावा

Nov 15, 2022, 10:32 AM IST

    • Share tips : अस्थिर शेअर बाजारातून कमावण्याच्या विचारात असाल तर टाटा समुहातील या तीन कंपन्यांच्या शेअर्सवर चांगला परतावा देऊ शकतात. जाणून घ्या नेमके कोणते शेअर्स आहेत ते -  
Tata group HT

Share tips : अस्थिर शेअर बाजारातून कमावण्याच्या विचारात असाल तर टाटा समुहातील या तीन कंपन्यांच्या शेअर्सवर चांगला परतावा देऊ शकतात. जाणून घ्या नेमके कोणते शेअर्स आहेत ते -

    • Share tips : अस्थिर शेअर बाजारातून कमावण्याच्या विचारात असाल तर टाटा समुहातील या तीन कंपन्यांच्या शेअर्सवर चांगला परतावा देऊ शकतात. जाणून घ्या नेमके कोणते शेअर्स आहेत ते -  

Share tips : अस्थिर शेअर बाजारातून कमावण्याच्या विचारात असाल तर टाटा समुहातील या तीन कंपन्यांच्या शेअर्सवर चांगला परतावा देऊ शकतात.

ट्रेंडिंग न्यूज

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

Business Ideas : ‘असतील शिते तर जमतील भुते...’ पैशाची किमया अन् मित्रांचे कोंडाळे!

टीसीएसवर ३८७० रुपयांचे टार्गेट

ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसने देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसच्या शेअर्सच्या खरेदीचा कौल दिला आहे. टीसीएसच्या शेअर्सवर ३८७० रुपयांचे टार्गेट आहेत. हा स्टाॅक सध्याच्या पातळीच्या तुलनेत १६ टक्के जास्त परतावा देण्याची शक्यता आहे.सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीत कंपनीचे निकाल चांगले नोंदवण्यात आले आहे. कंपनीचा नफा ८ टक्क्यांनी वाढून १०,४३१ कोटींच्या घरात आहे. तज्ज्ञांच्या मते ३९ जणांपैकी १९ जणांनी टीसीएसचे शेअर्स खरेदीचा सल्ला दिला आहे. तर १२ जणांनी स्टाॅक होल्ड करण्यास सांगितले आहे. तर ८ जणांनी स्टाॅक्स विक्रीचा सल्ला दिला आहे.

टाटा स्टीलवर बाय रेटिंग्ज

टाटा स्टीलवर मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिेसेसने खरेदीचा सल्ला दिला आहे. टाटा स्टीलच्या शाॅर्ट टर्म खरेदीसाठी ब्रोकरेज हाऊसने ११५ रुपयांचे टार्गेट दिले आहे. तर स्टाॅप लाॅस १०५ रुपयांचा आहे. इतर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, २९पैकी १३ जणांनी टाटा स्टीलने मजबूत बाय रेटिंग्ज दिले आहे. चार जणांनी बाय, ८ जणांची होल्ड आणि ४ जणांनी विक्रीचा सल्ला दिला आहे.

 

विभाग

पुढील बातम्या