मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Stock Market: शेअर बाजारातील आजच्या तेजीची ‘ही’ आहेत कारण, हे स्टाॅक्सही तेजीत

Stock Market: शेअर बाजारातील आजच्या तेजीची ‘ही’ आहेत कारण, हे स्टाॅक्सही तेजीत

May 29, 2023, 06:18 PMIST

Stock Market: देशांतर्गत शेअर बाजार आज (२९मे) वाढीसह बंद झाले. आंतरराष्ट्रीय पातळीवरुन मिळालेल्या सकारात्मक संकेतांच्या पार्श्वभूमीवर ही वाढ पाहायला मिळाली. अधिक तपशील येथे पाहा. 

भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक आज तेजीसह बंद झाले. बीएसई सेन्सेक्स ३४४.६९ अंकांनी वाढून ६२,८४६.३८ अंकांवर पोहोचला.
(1 / 5)

आजच्या सत्रात एनएसई निफ्टी ९९.३० अंकांनी वाढून १८,५९८.६५ वर बंद झाला. एका टप्प्यावर, निफ्टी १८,६४१ वर पोहोचला. बाजारसरतेशेवटी त्यात घट झाली. 
(2 / 5)
आजच्या सत्रात एनएसई निफ्टी ९९.३० अंकांनी वाढून १८,५९८.६५ वर बंद झाला. एका टप्प्यावर, निफ्टी १८,६४१ वर पोहोचला. बाजारसरतेशेवटी त्यात घट झाली. (REUTERS)
ऑटो, बँक, मेटल आणि रिअॅल्टी कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज मोठी वाढ झाली. केवळ आयटी, तेल आणि वायू क्षेत्रातील कंपन्यांचे नुकसान झाले.
(3 / 5)

आजच्या सत्रात, M&M, टायटन कंपनी, SBI लाइफ इन्शुरन्स, टाटा स्टील आणि कोल इंडिया निफ्टी 50 मध्ये टॉप गेनर्स म्हणून संपले. ओएनजीसी, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन, एचसीएल टेक्नॉलॉजीज, दिवीज लॅबोरेटरीज आणि बीपीसीएल हे आज टॉप लूजर्स आहेत.
(4 / 5)

यूएस कर्ज मर्यादा चर्चा यशस्वी झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजार सकारात्मक होते. युरोपीय बाजारही तेजीत आहेत. याचा परिणाम भारतीय बाजारांवरही झाला.
(5 / 5)

    शेअर करा