मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Small Saving Schemes ; पीपीएफ, सुकन्या समृद्धी साऱख्या छोट्या बचत योजनांवर सरकारचा मोठा निर्णय, चेक करा नवे व्याजदर

Small Saving Schemes ; पीपीएफ, सुकन्या समृद्धी साऱख्या छोट्या बचत योजनांवर सरकारचा मोठा निर्णय, चेक करा नवे व्याजदर

Jun 30, 2023, 07:01 PM IST

    • Small Saving Schemes ; सरकारने छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. ही वाढ १० ते ३० बेसिस पाॅईंट्सने झील आहे. दोन वर्षातंतील जमा रकमेवर १० बेसिस पाॅईंट्सची वाढ झाली आहे.
small saving schemes (File ftg) HT

Small Saving Schemes ; सरकारने छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. ही वाढ १० ते ३० बेसिस पाॅईंट्सने झील आहे. दोन वर्षातंतील जमा रकमेवर १० बेसिस पाॅईंट्सची वाढ झाली आहे.

    • Small Saving Schemes ; सरकारने छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. ही वाढ १० ते ३० बेसिस पाॅईंट्सने झील आहे. दोन वर्षातंतील जमा रकमेवर १० बेसिस पाॅईंट्सची वाढ झाली आहे.

Small Saving Schemes ; केंद्र सरकारने छोट्या बचत योजनांच्या व्याजदरात पुन्हा एकदा वाढ केलीये. जुलै ते सप्टेंबर दरम्यानच्या तिमाहीसाठी ही वाढ १० ते ३० बेसिस पाॅईंट्सने केली आहे. अर्थमंत्रालयाने ३० जूनला सांगितले की, सप्टेंबर तिमाहीसाठी छोट्या बचत योजनांवरील व्याजदर १० ते ३० बेसिस पाॅईंट्सची वाढ केलीये. दोन वर्षांसाठीच्या जमा रकमेवर १० बेसिस पाॅईंट्सची वाढ झाली आहे. तर ५ वर्षांच्या रिकरिंग मुदत ठेवींवरील व्याजदरात ३० बेसिस पाॅईंट्सची वाढ करण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

दरम्यान, पीपीएफ, एनएससी, किसान विकास पत्र, ज्येष्ठ नागरिक योजना, सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरात कोणत्याही प्रकारची वाढ केलेली नाही.

एप्रिल तिमाहीत झाली होती वाढ

एप्रिल ते जूनच्या तिमाहीत राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राच्या व्याजदरात सर्वाधिक वाढ झाली आहे. या योजनेसाठी ७.७ टक्के व्याज मिळते. याआधी हा दर ७ टक्के होता. सुकन्या समृद्धी योजनेसाठी व्याजदर ७.६ टक्क्यांवरुन ८ टक्के करण्यात आले आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या बचत योजनांसाठी व्याजदर ८ टक्क्यांवरुन ८.२ टक्के आणि किसान विकास पत्रासाठी ७.२टक्क्यांवरुन ७.६ टक्के करण्यात आले आहे.

किसान विकास पक्ष आता १२० महिन्यांऐवजी ११५ महिन्यात परिपक्व होईल. पीपएफवरील व्याज ७.१ टक्के आणि बचत रकमेवर ४ टक्के व्याज कायम ठेवण्यात आले आहे. मासिक हप्त्याच्या योजनांवरील व्याजदर ०.३ टक्के वाढवून ७.४ टक्के करण्यात आले आहे. छोट्या बचत योजनांवरीव व्याजदर दर तीन महिन्यांनी अपडेट केले जातात. यावरील निर्णय अर्थमंत्रालयाकडून घेतला जातो.

विभाग

पुढील बातम्या