मराठी बातम्या  /  बिझनेस  /  SIM Card new rules : सिमकार्डबाबत नवा नियम, फसवणूकीविरोधात सरकारची नवी नियमावली सज्ज

SIM Card new rules : सिमकार्डबाबत नवा नियम, फसवणूकीविरोधात सरकारची नवी नियमावली सज्ज

Jul 17, 2023, 04:38 PM IST

    • SIM Card new rules : सिमकार्ड क्लोनिंग करुन फसवणूकीचे प्रमाण गेल्या काही वर्षात लक्षणीयरित्या वाढले आहे. त्यावर आळा घालण्यासठी आता सरकाने कंबर कसलीये. सिमकार्डच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणूकीला आळा घालण्यासाठी सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केलीयेत.
SIM card HT

SIM Card new rules : सिमकार्ड क्लोनिंग करुन फसवणूकीचे प्रमाण गेल्या काही वर्षात लक्षणीयरित्या वाढले आहे. त्यावर आळा घालण्यासठी आता सरकाने कंबर कसलीये. सिमकार्डच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणूकीला आळा घालण्यासाठी सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केलीयेत.

    • SIM Card new rules : सिमकार्ड क्लोनिंग करुन फसवणूकीचे प्रमाण गेल्या काही वर्षात लक्षणीयरित्या वाढले आहे. त्यावर आळा घालण्यासठी आता सरकाने कंबर कसलीये. सिमकार्डच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणूकीला आळा घालण्यासाठी सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केलीयेत.

SIM Card new rules : आजकाल मोबाईलमुळे होणाऱ्या गुन्ह्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. दुसऱ्याच्या नावाचे सिम क्लोनिंग करुन फसवणूक केली जातेय. अशा गंभीर परिस्थितीला आळा घालण्यासाठी सरकारने मार्गदर्शक नियमावली आणण्याची तयारी सुरु केलीये. यासाठी सरकार एका ओळखपत्रावर चार सिमकार्ड देण्याची तयारी करत आहे. सरकारच्या संचार सारथी वेब पोर्टलवरही संबंधित तक्रारदाराला तक्रार दाखल करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

मोबाईलवरुन फेक काॅल्स करुन, अथवा सिमकार्ड चोरी करुन त्याचे क्लोनिंग करुन फसवणूक होण्याचे प्रमाण वाढले आहे. या आॅनलाईन फसवणूकीत सिम कार्डची भूमिका मोठी आणि महत्त्वाची आहे. त्यामुळेच आता सरकारने त्यावर नियंत्रण ठेवण्याची तयारी सुरु केलीये. आतापर्यंत एका व्यक्तीला ९ सिम कार्ड मिळण्याची सुविधा देण्यात आली होती. पण आता ती ४ पर्यंत नियंत्रित करण्याची शक्यता आहे.

अशा असतील मार्गदर्शक सुचना

- एका आयडीवर चार सिमकार्डला दूरसंचार मंत्रालयाची मंजूरी

- ग्राहक पडताळणी प्रक्रिया संपूर्ण डिजीटल पद्धतीने

- संचार सारथी पोर्टलच्या मदतीने ग्राहकांना सिम फसवणूकीचा शोध घेता येणार

विभाग

पुढील बातम्या