मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Gold Silver price Today : सोने दरात वाढ पण चांदीच्या किंमतीत १०० रुपयांची घट

Gold Silver price Today : सोने दरात वाढ पण चांदीच्या किंमतीत १०० रुपयांची घट

Jan 06, 2023, 09:23 AM IST

    • Gold Silver price Today : सोन्याच्या किंमतीत सलग तिसऱ्या दिवशी किरकोळ वाढ झाली आहे. तर चांदीच्या किंमतीत १०० रुपयांची घट झाली आहे. देशातील  विविध शहरांतील सोने चांदीच्या किंमती पुढीलप्रमाणे -  
Gold Silver price HT

Gold Silver price Today : सोन्याच्या किंमतीत सलग तिसऱ्या दिवशी किरकोळ वाढ झाली आहे. तर चांदीच्या किंमतीत १०० रुपयांची घट झाली आहे. देशातील विविध शहरांतील सोने चांदीच्या किंमती पुढीलप्रमाणे -

    • Gold Silver price Today : सोन्याच्या किंमतीत सलग तिसऱ्या दिवशी किरकोळ वाढ झाली आहे. तर चांदीच्या किंमतीत १०० रुपयांची घट झाली आहे. देशातील  विविध शहरांतील सोने चांदीच्या किंमती पुढीलप्रमाणे -  

Gold Silver price Today : आज सराफा बाजारात सोन्याच्या किंमतींमध्ये सलग तिसऱ्या दिवशी किरकोळ वाढ झाली आहे. तर चांदीच्या किंमतीत आज घसरण झाली आहे.

तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा
ट्रेंडिंग न्यूज

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

Business Ideas : ‘असतील शिते तर जमतील भुते...’ पैशाची किमया अन् मित्रांचे कोंडाळे!

इंडियन बुलियन्स असोसिएशनच्या संकेतस्थळानुसार, आज सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या किंमतीत १० रुपयांची किरकोळ वाढ झाली आहे. २२ कॅरेटसाठी सोन्याची किंमत ५१४६० रुपये प्रति तोळा आहे. काल ती अंदाजे ५१४५० रुपये प्रती तोळा नोंदवण्यात आली होती. कालच्या तुलनेत त्यात आज निव्वळ १० रुपयांची वाढ झाली आहे. याचप्रमाणे २४ कॅरेटसाठी सोन्याची आजची किंमत अंदाजे ५६१२० रुपये प्रती तोळा नोंदवण्यात आली आहे. काल ती अंदाजे ५६११० रुपये प्रती तोळा होती. कालच्या तुलनेत त्यात अंदाजे १० रुपयांची वाढ झाली आहे,

चांदीच्या किंमतींत आज घसरण झाली आहे. सराफा बाजारात आज शुक्रवारी चांदीच्या किंमती ७१००० रुपये प्रती किलोंच्या घरात आहेत. त्या काल अंदाजे ७२००० रुपये प्रती किलों नोंदवण्यात आल्या होत्या. याचाच अर्थ चांदीच्या किंमतीत कालच्या तुलनेत १००० रुपये घसरण झाली आहे.

देशातील विविध शहरांतील सोने चांदीचे आजचे दर -

शहर२२ कॅरेट२४ कॅरेट चांदी 
चेन्नई५२२९०५७०४०७४०००
मुंबई५१३१०५५९७०७१०००
नवी दिल्ली५१४६०५६१२०७१०००
कोलकाता५१३१०५५९७०७१०००
बंगळूरु५१३६०५६०२०७४०००
हैदराबाद५१३१०५५९७०७४०००
केरळ५१३१०५५९७०७४०००
पुणे५१३१०५५९७०७१०००
बडोदा५१३६०५६०२०७१०००

विभाग

पुढील बातम्या