मराठी बातम्या  /  बिझनेस  /  PM Kisan : तारीख कर्न्फर्म ! पीएम किसान योजनेचा १४ हप्ता या तारखेला होणार जमा, शेतकऱ्यांना मिळणार २ हजार रुपये

PM Kisan : तारीख कर्न्फर्म ! पीएम किसान योजनेचा १४ हप्ता या तारखेला होणार जमा, शेतकऱ्यांना मिळणार २ हजार रुपये

Jul 16, 2023, 05:13 PM IST

    • PM Kisan : पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदवार्ता. कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात याच महिन्यात १४ व्या हप्त्याचे पैसे हस्तांतरित केले जाणार आहेत.
PM kisan yojana HT

PM Kisan : पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदवार्ता. कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात याच महिन्यात १४ व्या हप्त्याचे पैसे हस्तांतरित केले जाणार आहेत.

    • PM Kisan : पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदवार्ता. कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात याच महिन्यात १४ व्या हप्त्याचे पैसे हस्तांतरित केले जाणार आहेत.

PM Kisan : पीएम किसान योजनेच्या १४ व्या हप्त्यासाठी प्रतिक्षा आता संपली आहे. कोट्यवधी शेतकऱ्यांना याच महिन्यातच १४ वा हप्ता हस्तांतरित केला जाणार आहे. सरकारकडून १४ व्या हप्त्यासाठी तारीख निश्चित करण्यात आली आहे. पीएम किसानच्या संकेतस्थळावर ही तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार येत्या २८ जुलैला देशातील किमान ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपयांचा हप्ता पाठवला जाणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Business Ideas : ‘असतील शिते तर जमतील भुते...’ पैशाची किमया अन् मित्रांचे कोंडाळे!

Penny stock turns multibagger : दीड रुपयाचा शेअर ५५ रुपयांवर पोहोचला! गुंतवणूकदारांनी किती कमावले माहित्येय?

Multibagger Stock : शेअर असावा तर असा! दोन वर्षांत तब्बल १६० टक्क्यांनी वाढला, तुमच्याकडं आहे का?

SEBI on KYC : म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांसाठी खूशखबर, सेबीनं शिथील केले 'हे' नियम

असे आहेत का डिटेल्स

सरकारने दिलेल्या माहितीनुसार २८ जूलैला पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील ८.५ कोटी शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजनेचा १४ वा हप्ता जारी करतील. पीएम मोदी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर्स (डीबीटी) द्वारे १८ हजार कोटी रुपये हस्तांतरित करतील. पीएम किसान योजनेचा १३ वा हप्ता २७ फेब्रुवारीला कर्नाटकमधून जारी करण्यात आला होता.

पीएम किसान योजनेबद्दल

पीएम-किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबांना दरवर्षी २०००/- रुपये तीन समान मासिक हप्त्यांमध्ये म्हणजे एकूण ६०००/-रूपये इतका निधी दिला जातो. हा निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित केला जातो. या योजनेद्वारे शेतकरी कुटुंबांना आतापर्यंत १.३८ लाख कोटी इतका सन्मान निधी हस्तांतरित करण्यात आली आहे.

विभाग

पुढील बातम्या