मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Petrol Diesel price today : देशभरात बदलल्या पेट्रोल डिझेलच्या किंमती, जाणून घ्या आजचे लेटेस्ट रेट्स

Petrol Diesel price today : देशभरात बदलल्या पेट्रोल डिझेलच्या किंमती, जाणून घ्या आजचे लेटेस्ट रेट्स

Sep 26, 2023, 08:24 AM IST

    • Petrol Diesel price today 26 September 2023 : २६ सप्टेंबरला विविध शहरांमध्ये पेट्रोल डिझेलच्या किंमतींमध्ये बदल दिसत आहे.कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये आज किंचित घट झाली आहे.
petrol diesel HT

Petrol Diesel price today 26 September 2023 : २६ सप्टेंबरला विविध शहरांमध्ये पेट्रोल डिझेलच्या किंमतींमध्ये बदल दिसत आहे.कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये आज किंचित घट झाली आहे.

    • Petrol Diesel price today 26 September 2023 : २६ सप्टेंबरला विविध शहरांमध्ये पेट्रोल डिझेलच्या किंमतींमध्ये बदल दिसत आहे.कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये आज किंचित घट झाली आहे.

Petrol Diesel price today 26 September 2023 : आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या किंमतींमध्ये आज किंचित घसरण झाली आहे. याचा परिणाम भारतातील तेलाच्या किंमतींवर फारसा दिसत नाहीये. डब्ल्यूटीआय क्रूड ०.०२ टक्के वाढीसह ८९.७० डाॅलर्स प्रती बॅरल्स आणि ब्रेंट क्रूड ०.०७ टक्के घसरणीसह ९३.२२ डाॅलर्स प्रति बॅरल्सवर विकले जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

देशभरात बदलले पेट्रोल डिझेलचे दर

महाराष्ट्रात तेलाच्या किंमती बऱ्याच काळापासून स्थिर आहेत. पेट्रोल १०६.३१ रूपये लीटर आणि डिझेल ९४.२७ प्रति लीटर आहे. मध्यप्रदेशात पेट्रोल ३६ पैशांनी महाग झाले असून सुधारित पेट्रोल दर १०८.६५ रुपये तर डिझेल ९३.९० रुपये प्रति लीटरवर विकले जात आहे. झारखंडमध्ये पेट्रोल ९९.८४ रुपये प्रति लीटर तर डिझेल ९४.६५ रुपये प्रति लीटरवर विकले जात आहे.

महानगरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे दर

- दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर

- मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर

- कोलकात्यात पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर

- चेन्नईमध्ये पेट्रोल १०३.०७ रुपये आणि डिझेल ९४.६६ रुपये प्रति लिटर

तुमचा स्मार्टफोन तुमच्या शहरातील दर

पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारेही कळू शकते. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला RSP आणि तुमचा शहर कोड लिहावा लागेल आणि तो ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे, जो तुम्हाला IOCL च्या वेबसाइटवरून मिळेल.

विभाग

पुढील बातम्या