मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Petrol Diesel price today : खनिज तेल भडकले, या राज्यांमध्ये बदलले पेट्रोल डिझेलचे दर

Petrol Diesel price today : खनिज तेल भडकले, या राज्यांमध्ये बदलले पेट्रोल डिझेलचे दर

Sep 25, 2023, 07:44 AM IST

    • Petrol Diesel price today 25 September 2023 : आज आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या किंमतींमध्ये उसळी पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर देशात अनेक शहरांमध्ये पेट्रोल डिझेलच्या किंमतींमध्ये बदल पाहायला मिळत आहे. तुमच्या शहरातील किंमती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
petrol diesel HT

Petrol Diesel price today 25 September 2023 : आज आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या किंमतींमध्ये उसळी पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर देशात अनेक शहरांमध्ये पेट्रोल डिझेलच्या किंमतींमध्ये बदल पाहायला मिळत आहे. तुमच्या शहरातील किंमती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

    • Petrol Diesel price today 25 September 2023 : आज आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या किंमतींमध्ये उसळी पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर देशात अनेक शहरांमध्ये पेट्रोल डिझेलच्या किंमतींमध्ये बदल पाहायला मिळत आहे. तुमच्या शहरातील किंमती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Petrol Diesel price today 25 September 2023 : सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमतीत किंचित वाढ झाली आहे. डब्ल्यूटीआय क्रूड ०.३३ टक्क्यांच्या वाढीसह ९०.३३ डाॅलर्स प्रति बॅरलवर विकले जात आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड ०.३० टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ९३.५५ डाॅलर्सवर ट्रेड करत आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. भारतात दररोज सकाळी ६ वाजता इंधनाचे दर सुधारले जातात. जून २०१७ पूर्वी दर १५ दिवसांनी किमतीत सुधारणा केली जात होती.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

आज महाराष्ट्रासह गोवा, पंजाब, राजस्थान आणि बिहारमध्ये पेट्रोल डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. तर दुसरीकडे मध्यप्रदेशमध्ये पेट्रोल २७ पैसे आणि डिझेल २४ पैशांनी स्वस्त झाले आहे. हरियाणामध्ये आज किंमत अनुक्रमे ३७ पैसे आणि ३५ पैशांनी कमी झाली आहे. छत्तीसगडमध्येही पेट्रोल डिझेल स्वस्त झाले आहे.

महानगरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे दर

- दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर

- मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर

- कोलकात्यात पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर

- चेन्नईमध्ये पेट्रोल १०३.०७ रुपये आणि डिझेल ९४.६६ रुपये प्रति लिटर

तुमचा स्मार्टफोन तुमच्या शहरातील दर

पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारेही कळू शकते. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला RSP आणि तुमचा शहर कोड लिहावा लागेल आणि तो ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे, जो तुम्हाला IOCL च्या वेबसाइटवरून मिळेल.

विभाग

पुढील बातम्या