मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Petrol Diesel price today : टेन्शन फ्री मंगळवार, पेट्रोल डिझेलच्या आजच्या किंमती इथे चेक करा

Petrol Diesel price today : टेन्शन फ्री मंगळवार, पेट्रोल डिझेलच्या आजच्या किंमती इथे चेक करा

May 16, 2023, 07:11 AM IST

    • Petrol Diesel price today 16 May 2023 : खनिज तेलाच्या किंमतींमध्ये पुन्हा एकदा ७५ डाॅलर्सच्या पुढे गेल्या आहेत. दुसरीकडे रुपयांतील घसरण आणि रुपयाच्या तुलनेत डाॅलर्सचे मूल्य वाढल्याने पेट्रोलियम कंपन्यांना दुप्पट भूर्दंड भरावा लागत आहे.
petrol Diesel HT

Petrol Diesel price today 16 May 2023 : खनिज तेलाच्या किंमतींमध्ये पुन्हा एकदा ७५ डाॅलर्सच्या पुढे गेल्या आहेत. दुसरीकडे रुपयांतील घसरण आणि रुपयाच्या तुलनेत डाॅलर्सचे मूल्य वाढल्याने पेट्रोलियम कंपन्यांना दुप्पट भूर्दंड भरावा लागत आहे.

    • Petrol Diesel price today 16 May 2023 : खनिज तेलाच्या किंमतींमध्ये पुन्हा एकदा ७५ डाॅलर्सच्या पुढे गेल्या आहेत. दुसरीकडे रुपयांतील घसरण आणि रुपयाच्या तुलनेत डाॅलर्सचे मूल्य वाढल्याने पेट्रोलियम कंपन्यांना दुप्पट भूर्दंड भरावा लागत आहे.

Petrol Diesel price today 16 May 2023 : खनिज तेलाच्या किंमतींमध्ये पुन्हा एकदा ७५ डाॅलर्सच्या पुढे गेल्या आहेत. दुसरीकडे रुपयांतील घसरण आणि रुपयाच्या तुलनेत डाॅलर्सचे मूल्य वाढल्याने पेट्रोलियम कंपन्यांना दुप्पट भूर्दंड भरावा लागत आहे. यादरम्यान पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे नवे दर अपडेट केले आहेत. आज मंगळवार १६ मे रोजी ३६१ दिवस पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत.त्यात कोणतीही वाढ झालेली नाही.

ट्रेंडिंग न्यूज

TCS CEO Salary : भारतातील सर्वात मोठी IT कंपनी TCS च्या सीईओचा दर महिन्याचा पगार माहितीय का? वाचून व्हाल थक्क!

Business Ideas : उद्योग क्षेत्रात ‘जो दिखता है वोही बिकता है...’ हेच सूत्र चालतं…

Akshaya Tritiya Investment : फक्त सोनेच नाही, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ही गुंतवणूकही ठरते शुभ

Bank News : 'या' बँकेत तुमचं खातं असेल, पण बँक बॅलन्स नसेल तर एक महिन्यानंतर खातं थेट बंद होणार

खनिज तेलाच्या किंमती

खनिज तेलाच्या किंमती पुन्हा एकदा ७५ डाॅलर्स प्रति बॅरल्स पार झाल्या आहेत. ब्रेंट क्रुडचा जुलाई वायदा भाव ७५.४९ डाॅलर्स प्रति बॅरल्सवर आहेत. डब्ल्यूटीआयचा जून वायदा भाव ७१,३४ डाॅलर्स प्रति बॅरल्सवर आहेत. आजही स्वस्त पेट्रोल डिझेल पोर्ट ब्लेअरमध्ये आहे. तर सर्वात महाग पेट्रोल डिझेल राजस्थानच्या श्रीगंगानगर येथे विकले जाते.

महानगरातील पेट्रोल डिझेलचे दर

दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर

- कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर

- चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर आहे

एसएमएसवर जाणून घ्या दर

पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारेही कळू शकते. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला RSP आणि तुमचा शहर कोड लिहावा लागेल आणि तो ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे, जो तुम्हाला IOCL च्या वेबसाइटवरून मिळेल.

विभाग

पुढील बातम्या