मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Petrol Diesel price today : कुठे किंमतीत वाढ तर कुठे घट, पाहा तुमच्या शहरातील आजचे पेट्रोल डिझेलचे दर

Petrol Diesel price today : कुठे किंमतीत वाढ तर कुठे घट, पाहा तुमच्या शहरातील आजचे पेट्रोल डिझेलचे दर

May 07, 2023, 08:14 AM IST

    • Petrol Diesel price today 07 May 2023 : रविवारी भारतातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलले आहेत. काही ठिकाणी पेट्रोलचे दर वाढले आहेत तर काही ठिकाणी स्वस्त झाले आहेत.
petrol diesel HT

Petrol Diesel price today 07 May 2023 : रविवारी भारतातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलले आहेत. काही ठिकाणी पेट्रोलचे दर वाढले आहेत तर काही ठिकाणी स्वस्त झाले आहेत.

    • Petrol Diesel price today 07 May 2023 : रविवारी भारतातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलले आहेत. काही ठिकाणी पेट्रोलचे दर वाढले आहेत तर काही ठिकाणी स्वस्त झाले आहेत.

Petrol Diesel price today 07 May 2023 : भारतातील पेट्रोल-डिझेलचे दर दररोज सकाळी ६ वाजता सरकारी तेल कंपन्या अपडेट करतात. आज रविवार, ७ मे रोजी इंधनाचे दर जारी करण्यात आले आहेत. चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल करण्यात आला आहे. येथे पेट्रोलच्या दरात १० पैशांनी आणि डिझेलच्या दरात ९ पैशांनी वाढ झाली असून, त्याची सुधारित किंमत १०२.७३ रुपये आणि ९४.३३ रुपये प्रति लिटर आहे. याशिवाय दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे दर स्थिर आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

देशातील विविध शहरांतील पेट्रोल डिझेलचे दर

- दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर आहे

– मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर

- कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर

खनिज तेलाचे दर

आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ दिसून आली. ब्रेंट क्रूड ऑइलची किंमतही ३.८६ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ७५.३० डाॅलर्सवर बंद झाली. त्याच वेळी, डब्ल्यूटीआय क्रूड ऑइलच्या किंमतीत ४.०५ टक्के वाढ नोंदवली गेली आहे आणि ती प्रति बॅरल ७१.३४ डाॅलर्सवर बंद झाली आहे.

एसएमएसवर जाणून घ्या दर

पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारेही कळू शकते. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला RSP आणि तुमचा शहर कोड लिहावा लागेल आणि तो ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे, जो तुम्हाला IOCL च्या वेबसाइटवरून मिळेल.

विभाग

पुढील बातम्या