मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Maruti Sukuzi S-presso : मारुति सुझुकीने लाॅन्च केली नवी कार, आहेत जबरदस्त फिचर्स, व्हिडिओ पहा

Maruti Sukuzi S-presso : मारुति सुझुकीने लाॅन्च केली नवी कार, आहेत जबरदस्त फिचर्स, व्हिडिओ पहा

Jan 03, 2023, 05:41 PM IST

    • Maruti Sukuzi S-presso : मारुति सुझुकीने त्यांची मायक्रो एसयूव्ही म्हणून ओळख असलेली एस प्रेसोचे एक्स्ट्रा नवे व्हेरियंट सादर केले आहे. या व्हेरियंट्समध्ये काही अतिरिक्त फिचर्स मिळणार आहेत. कंपनीने किंमत मात्र गुलदस्त्यात ठेवली आहे. 
Maruti suzuki S presso_HT auto

Maruti Sukuzi S-presso : मारुति सुझुकीने त्यांची मायक्रो एसयूव्ही म्हणून ओळख असलेली एस प्रेसोचे एक्स्ट्रा नवे व्हेरियंट सादर केले आहे. या व्हेरियंट्समध्ये काही अतिरिक्त फिचर्स मिळणार आहेत. कंपनीने किंमत मात्र गुलदस्त्यात ठेवली आहे.

    • Maruti Sukuzi S-presso : मारुति सुझुकीने त्यांची मायक्रो एसयूव्ही म्हणून ओळख असलेली एस प्रेसोचे एक्स्ट्रा नवे व्हेरियंट सादर केले आहे. या व्हेरियंट्समध्ये काही अतिरिक्त फिचर्स मिळणार आहेत. कंपनीने किंमत मात्र गुलदस्त्यात ठेवली आहे. 

Maruti Sukuzi S-presso : मारुति सुझुकीने त्यांची मायक्रो एसयूव्ही म्हणून ओळख असलेली एस प्रेसोचे एक्स्ट्रा नवे व्हेरियंट सादर केले आहे. या व्हेरियंट्समध्ये काही अतिरिक्त फिचर्स मिळणार आहेत. यामुळे त्याला एक्स्ट्रा नाव दिले आहे. पण कंपनीने अद्याप किंमत जाहीर केलेली नाही. एस प्रेसोच्या एक्सटिरिअर बाबत बोलायचे झाल्यास त्यात फ्रंट स्किड प्लेट, डोअर क्लेंडिग, फ्रंट अप्प ग्रील्स आणि व्हील आर्च क्लँडिंगसारखे फिचर्स देण्यात आले आहेत. तर इंटिरिअरमध्ये आॅल ब्लॅक इंटिरिअर थिम, व्हाईट पाईपिंगसह न्यू सीट अपहोल्स्ट्री, डोअर पॅड, एसी वेंट्स आणि सेंटर कंन्सोलवर काॅन्ट्रास्ट रेट एक्सेंट लेस आहे. प्रथमदर्शनी एस प्रेसोचे हे नवे रुप अधिकच खुलून दिसत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

Business Ideas : ‘असतील शिते तर जमतील भुते...’ पैशाची किमया अन् मित्रांचे कोंडाळे!

दमदार इंजिनसह सुरक्षेचे अनेक फिचर्स

नव्या एस प्रेसोमध्ये दमदार इंजिन देण्यात आले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, नवी एस प्रेसो इंजिनच्या बाबतीत अधिक सुसज आहे. सध्याच्या गाडीच्या तुलनेत त्याची एफिशिअन्सी जास्त आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने अनेक फिचर्सचा समावेश

२०२२ एस प्रेसोमध्ये सुरक्षेची काळजी घेण्यात आली आहे. यामध्ये ड्युएल एअरबॅग्ज, एबीएससह ईबीडी, प्री टेन्शन फंड फोर्स लिमिटर फ्रंट सीट बेल्टसह फ्रंट सीट बेल्ट रिमांयडर, हाय स्पीड अर्लट सिस्टिम, रिव्हर्स पार्किंग सेंसर, इलेक्ट्राॅनिक्स स्टेब्लिटी प्रोग्रॅमसह हिल डोल्ड असिस्टसारख्या फिचर्सचा समावेश आहे. या गाडीसाठी कंपनीने नवनवीन रंगात उपलब्ध केले आहे.

नव्या एस प्रेसोचा व्हिडिओ पहा.

विभाग

पुढील बातम्या