मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Mahindra Stake in RBL : महिंद्रा समुहाने आरबीएल बँकमध्ये खरेदी केला ४ टक्के हिस्सा, अतिरिक्त स्टेक खरेदीचीही शक्यता

Mahindra Stake in RBL : महिंद्रा समुहाने आरबीएल बँकमध्ये खरेदी केला ४ टक्के हिस्सा, अतिरिक्त स्टेक खरेदीचीही शक्यता

Jul 26, 2023, 02:27 PM IST

    • Mahindra Stake in RBL : महिंद्रा समुहाने फायनान्शिअल सेक्टरमध्ये आपला दबदबा वाढवण्यासाठी आरबीएल बँक समुहात ४ टक्के हिस्सा खरेदी केला आहे.
Mahindra HT

Mahindra Stake in RBL : महिंद्रा समुहाने फायनान्शिअल सेक्टरमध्ये आपला दबदबा वाढवण्यासाठी आरबीएल बँक समुहात ४ टक्के हिस्सा खरेदी केला आहे.

    • Mahindra Stake in RBL : महिंद्रा समुहाने फायनान्शिअल सेक्टरमध्ये आपला दबदबा वाढवण्यासाठी आरबीएल बँक समुहात ४ टक्के हिस्सा खरेदी केला आहे.

Mahindra Stake in RBL : महिंद्रा समुहाने आरबीएल बँकेत ४ टक्के हिस्सा खरेदी केला आहे. ओपन मार्केट ट्रेडर्सद्वारे हा हिस्सा खऱेदी केला जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या करारानंतर महिंद्राला फायनान्शिअल सेक्टरमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे.या करारासंदर्भात अधिक माहिती देण्यास महिंद्रा समुहाच्या आणि आरबीएलच्या प्रवक्त्याने नकार दिला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

महिंद्र समूहाला आरबीएल बँकेचे धोरणात्मक भागधारक होण्यासाठी मान्यता मिळाल्यास कंपनी आपला हिस्सा वाढवू शकते. एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, महिंद्र समूह आरबीएल बँकेशी करार करण्यास उत्सुक आहे.महिंद्रा समुहाचे फायनान्शिअल एक्सपोजर मुख्यपणे महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शिअल सर्व्हिसेसद्रारे आहे.

आरबीएल बँकेसाठी कठीण काळ

आरबीएल बँकेसाठी गेली काही वर्षे कठीण होती. आरबीएल बँकेने विश्वेशर आहुजा यांचा कार्यकाळ वाढवला नाही. त्यांना बँकेच्या एमडी आणि सीईओ पदावरून पायउतार व्हावे लागले. डिसेंबर २०२१ मध्ये, आरबीएल बँकेने बँकेच्या संचालक मंडळावर स्वतःचे अधिकारी नियुक्त केले. विश्वेशर आहुजाच्या जाण्याने आणि आरबीआय बँकेने उचललेल्या पावलांवर विपरीत परिणाम झाला आणि तिची आर्थिक क्षमता आणि मालमत्तेची गुणवत्ता घसरली.

विभाग

पुढील बातम्या