मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Sensex UP : आज या स्टाॅक्सची बल्ले बल्ले, शेअर बाजारात उसळी, सेन्सेक्स ६१८०० तर निफ्टी १८२०० पार

Sensex UP : आज या स्टाॅक्सची बल्ले बल्ले, शेअर बाजारात उसळी, सेन्सेक्स ६१८०० तर निफ्टी १८२०० पार

May 08, 2023, 12:57 PM IST

    • Sensex UP : सेन्सेक्समध्ये ७५० अंशांच्या उसळीसह ६१८०४ अंश पातळीवर आहे. दुसरीकडे निफ्टीतही १९९ अंशांच्या वाढीसह १८२६२ अंशांवर आहे. अचानक आलेल्या या उसळीचं नेमकं कारण जाणून घ्या.
Sensex UP HT

Sensex UP : सेन्सेक्समध्ये ७५० अंशांच्या उसळीसह ६१८०४ अंश पातळीवर आहे. दुसरीकडे निफ्टीतही १९९ अंशांच्या वाढीसह १८२६२ अंशांवर आहे. अचानक आलेल्या या उसळीचं नेमकं कारण जाणून घ्या.

    • Sensex UP : सेन्सेक्समध्ये ७५० अंशांच्या उसळीसह ६१८०४ अंश पातळीवर आहे. दुसरीकडे निफ्टीतही १९९ अंशांच्या वाढीसह १८२६२ अंशांवर आहे. अचानक आलेल्या या उसळीचं नेमकं कारण जाणून घ्या.

Sensex UP : जागतिक पातळीवरील मजबूत संकेतांच्या पार्श्वभूमीवर सेन्सेक्स निफ्टीमध्ये आज सकाळपासूनच तेजी पहायला मिळाली आहे. सेन्सेक्समध्ये ७५० अंशांच्या उसळीसह ६१८०४ अंश पातळीवर आहे. दुसरीकडे निफ्टीतही १९९ अंशांच्या वाढीसह १८२६२ अंशांवर आहे. इंडसएंड बँकमध्ये ५ टक्के तेजी आहे. बजाज फायनान्स ४.६० टक्के आणि टाटा मोटर्समध्ये ४.१३ टक्के वाढ झाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

वित्तीय सेवा, वाहन क्षेत्रात, चांगलीच तेजीचे वातावरण आहे. खाजगी बँका क्षेत्रात १.८२ टक्के आणि रियल्टी क्षेत्रात १.९८ टक्के तेजी आहे. देशांतर्गत शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्या सत्रात सोमवारी सेन्सेक्स १११ अंशांच्या वाढीसह ६११६६ च्या पातळीवर खुला झाला. तर निफ्टीनेही अंदाजे १८१२० अंशांच्या पातळीवर दिवसाची सुरुवात केली.

सुरुवातीच्या सत्रात अदानी ग्रुपच्या अंबुजा सिमेंट, एनडीटीव्ही वगळता सर्वच शेअर्समध्ये घसरण झाली. अदानी पोर्ट्स, अदानी ग्रीन्स, अदानी ट्रान्समिशन, अदानी एटरप्राईजेस, अदानी गॅस, अदानी पावर , अदानी विल्मर, अदानी टोटल गॅस कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली.

विभाग

पुढील बातम्या