मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Indigo shares : एक बातमी काय आली, 'इंडिगो'चा शेअर झाला बेहाल! बघाच

Indigo shares : एक बातमी काय आली, 'इंडिगो'चा शेअर झाला बेहाल! बघाच

Feb 16, 2023, 08:34 PM IST

  • Indigo shares : इंडिगोचे सहसंस्थापक राकेश गंगवाल यांची पत्नी शोभा गंगवाल यांनी कंपनीतील आपली ४ टक्के हिस्सेदारी ब्लाॅक डीलच्या माध्यमातून विकणार असल्याचे समजते. या वृत्तानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल ५ टक्के घट झाली आहे.

indego HT

Indigo shares : इंडिगोचे सहसंस्थापक राकेश गंगवाल यांची पत्नी शोभा गंगवाल यांनी कंपनीतील आपली ४ टक्के हिस्सेदारी ब्लाॅक डीलच्या माध्यमातून विकणार असल्याचे समजते. या वृत्तानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल ५ टक्के घट झाली आहे.

  • Indigo shares : इंडिगोचे सहसंस्थापक राकेश गंगवाल यांची पत्नी शोभा गंगवाल यांनी कंपनीतील आपली ४ टक्के हिस्सेदारी ब्लाॅक डीलच्या माध्यमातून विकणार असल्याचे समजते. या वृत्तानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल ५ टक्के घट झाली आहे.

Indigo shares : बुधवारी एक अहवाल प्रसिद्ध झाला. त्यात इंडिगोचे सहसंस्थापक राकेश गंगवाल यांची पत्नी शोभा गंगवाल यांनी कंपनीतील आपली ४ टक्के हिस्सेदारी ब्लाॅक डीलच्या माध्यमातून विकणार असल्याचे समजते. या वृत्तानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल ५ टक्के घट झाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

शेअर बाजारात कोणत्याही स्टाॅक्सचे भाव वर किंवा खाली घसरले तर याचा अर्थ कंपनीसंदर्भात कोणतीतरी घटना घडली आहे. उदाहरणार्थ इंडिगोच्या शेअर्स. गुरुवारी इंडिगोच्या शेअर्सचा भान सुरुवातीच्या सत्रात ५ टक्क्यांपेक्षा अधिक घसरला. कंपनीच्या शेअर्समधील घसरण ही एक व्यवस्थापनाच्या अंतर्गत एक बातमी आहे.

काय आहे बातमी

बुधवारी एका अहवालात इंडिगोचे सहसंस्थापक राकेश गंगवाल यांची पत्नी शोभा गंगवाल यांनी आपला ४ टक्के हिस्सा ब्लाँक डीलच्या माध्यमातून विकण्याचा निर्णय घेतला आहे. या वृत्तानंतर आज बाजार खुला होताच, एव्हिएशन इंडस्ट्रीतील इंडिगो कंपनीच्या शेअर्समध्ये घट झाली.

याआधीही गंगवाल कुटूंबाने आपला हिस्सा विक्री केला आहे. याआधी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये गंगवाल कुटूंबाने २५० दशलक्ष डाॅलर्समध्ये आपला २.८ टक्के हिस्सा विकला होता. यंदाच्या वर्षी शोभा गंगवाल यांनी १.५६ कोटी शेअर्स १८७५ रुपयांच्या हिशोबाने शेअर्सची विक्री करु शकते. बुधवारी क्लोजिंगच्या हिशोबाने ५.६ टक्के डिस्काऊंटवर ही डील होऊ शकते.

विभाग

पुढील बातम्या