मराठी बातम्या  /  बिझनेस  /  UPI Lite on Paytm : विना पिन ५०० रुपयांपर्यंत पेमेंट करणं शक्य, पेटीएमवर यूपीआय लाईट 'असं' करा अ‍ॅक्टिव

UPI Lite on Paytm : विना पिन ५०० रुपयांपर्यंत पेमेंट करणं शक्य, पेटीएमवर यूपीआय लाईट 'असं' करा अ‍ॅक्टिव

Sep 07, 2023, 10:52 PM IST

    • UPI Lite on Paytm : बदलत्या काळानुसार यूपीआय एक महत्त्वपूर्ण पेमेंट सिस्टिम बनले आहे. यूजर्स विना इंटरनेटही यूपीआय पेमेंट करू शकतात. आता त्यात यूपीआय लाईट व्हर्जनचा समावेश झाला आहे.
upi HT

UPI Lite on Paytm : बदलत्या काळानुसार यूपीआय एक महत्त्वपूर्ण पेमेंट सिस्टिम बनले आहे. यूजर्स विना इंटरनेटही यूपीआय पेमेंट करू शकतात. आता त्यात यूपीआय लाईट व्हर्जनचा समावेश झाला आहे.

    • UPI Lite on Paytm : बदलत्या काळानुसार यूपीआय एक महत्त्वपूर्ण पेमेंट सिस्टिम बनले आहे. यूजर्स विना इंटरनेटही यूपीआय पेमेंट करू शकतात. आता त्यात यूपीआय लाईट व्हर्जनचा समावेश झाला आहे.

UPI Lite on Paytm : बदलत्या काळानुसार यूपीआय एक महत्त्वपूर्ण पेमेंट सिस्टिम बनले आहे. यूजर्स विना इंटरनेटही यूपीआय पेमेंट करू शकतात. आता त्यात यूपीआय लाईट व्हर्जनचा समावेश झाला आहे. यूपीआय लाईटद्वारे यूपीआय पेमेंट करण्याची प्रक्रिया आधीपेक्षा अधिक सोप्पी झली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

यूपीआय लाईटद्वारे तुम्ही विना पिन ५०० रुपयांपर्यंतचे व्यवहार करू शकतात. याआधी ही मर्यादा २०० रुपये होती. मात्र आता ती ५०० रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. विना पिन व्यवहार करण्याची सुविधा सध्यातरी छोट्या रकमेच्या व्यवहारांसाठी लागू आहेत. आता यूपीआय लाईटची सर्व्हिस पेटीएमवरही मिळते. यासाठी यूपीआय लाईटची सर्व्हिस पेटीएमवरही मिळत आहे. ही सेवा आपल्या पेटीएम अॅपवर अॅक्टिव्हेट करावी लागेल.

पेटीएमवर UPI Lite असं करा अॅक्टिव्ह

- सर्वात आधी पेटीएम अॅप ओपन करा

- त्यातील होम पेजवर यूपीआय लाईट पर्याय निवडा

- त्यानंतर यूपीआय लाईटसाठी बँक खात्याची निवड करा

- त्यानंतर यूपीआय लाईटमध्ये जमा रक्कम अॅड करा

- एमपीन टाका

- आता तुमचे यूपीआय लाईट तयार आहे. तुम्ही विना पिन कोड टाकूनही केवळ एकाच टॅबमध्ये ५०० रुपयांपर्यंतचे पेमेंट करू शकतात.

विभाग

पुढील बातम्या