मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Honda Activa offer : होंडा अ‍ॅक्टिवा, शाईन घरी आणा ३९९९ रुपयात, पहा आॅफर

Honda Activa offer : होंडा अ‍ॅक्टिवा, शाईन घरी आणा ३९९९ रुपयात, पहा आॅफर

Jan 03, 2023, 12:01 PM IST

    • Honda Activa offer : होंडा अॅक्टिव्हाच्या नवी आवृती ही अधिक माॅडर्न आहे, असा दावा कंपनीने केला आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने कंपनी या स्कूटरच्या खरेदीवर एक आकर्षक वित्तीय योजना देत आहे. याशिवाय इतर अनेक माॅडेल्सचाही यात समावेश करण्यात आला आहे.
honda activa 6 G_HT

Honda Activa offer : होंडा अॅक्टिव्हाच्या नवी आवृती ही अधिक माॅडर्न आहे, असा दावा कंपनीने केला आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने कंपनी या स्कूटरच्या खरेदीवर एक आकर्षक वित्तीय योजना देत आहे. याशिवाय इतर अनेक माॅडेल्सचाही यात समावेश करण्यात आला आहे.

    • Honda Activa offer : होंडा अॅक्टिव्हाच्या नवी आवृती ही अधिक माॅडर्न आहे, असा दावा कंपनीने केला आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने कंपनी या स्कूटरच्या खरेदीवर एक आकर्षक वित्तीय योजना देत आहे. याशिवाय इतर अनेक माॅडेल्सचाही यात समावेश करण्यात आला आहे.

Honda Activa offer : नवीन वर्षाच्या सुरुवातीला देशातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी होंडा टू-व्हीलर्स आपल्या दुचाकी श्रेणीवर आकर्षक ऑफर देत आहे. कंपनीने आपल्या लोकप्रिय अ‍ॅक्टिव्हा ते शाईन या प्रवासी मोटरसायकलच्या विस्तृत श्रेणीवर उत्तम फायनान्स सवलती आणल्या आहेत. या अंतर्गत अत्यंत कमी डाऊन पेमेंटवर दुचाकी फायनान्स मिळण्याव्यतिरिक्त

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

अशी आहे आॅफर

होंडाच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, ग्राहक फक्त ३,९९९ रुपयांचे डाउन पेमेंट भरून टू-व्हीलर फायनान्सचा लाभ घेऊ शकतात. याशिवाय, ग्राहक ५००० रुपयांचा कॅशबॅक आणि ७.९९% व्याजदर देखील घेऊ शकतात. ही ऑफर कंपनीच्या निवडक मॉडेल्स आणि ग्राहकांसाठी दिली जात आहे. ही आॅफर ८ जानेवारी २०२३ पर्यंत वैध आहे. ही सुविधा निवडलेल्या वित्त भागीदारांद्वारे (बँका) प्रदान केली जाईल.

  होडा सीबी शाईन

जर तुम्ही चांगली परफॉर्मन्स बाईक घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी होडा शाईन हा एक चांगला पर्याय असू शकतो. यामध्ये, कंपनीने सिंगल सिलेंडर १२४ सीसी एअर-कूल्ड फ्युएल इंजेक्टेड इंजिन वापरले आहे जे १०.७ पीएस पॉवर आणि ११ एनएम टॉर्क जनरेट करते.. यात एक बेसिक इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे जो बाईकचा वेग, ओडोमीटर, इंधन गेज इत्यादींची माहिती देतो.

विभाग

पुढील बातम्या