मराठी बातम्या  /  बिझनेस  /  HDFC dividend : प्रति शेअर्स १९ रुपयांचे लाभांश देतेय HDFC Bank, तिमाही निकाल आले जबरदस्त

HDFC dividend : प्रति शेअर्स १९ रुपयांचे लाभांश देतेय HDFC Bank, तिमाही निकाल आले जबरदस्त

Apr 15, 2023, 10:12 PM IST

    • HDFC dividend : एचडीएफसी बँकेने आर्थिक वर्ष २०२३ साठी १९ रुपयांचा लाभांश देण्याची घोषणा केली आहे. बँकेच्या शेअर्सची किंमत १६९३.३० रुपये आहे. २४ जानेवारी २०२३ ला शेअर्सने १७०२ रुपयांच्या पातळीला स्पर्श केला होता.
HDFC bank HT

HDFC dividend : एचडीएफसी बँकेने आर्थिक वर्ष २०२३ साठी १९ रुपयांचा लाभांश देण्याची घोषणा केली आहे. बँकेच्या शेअर्सची किंमत १६९३.३० रुपये आहे. २४ जानेवारी २०२३ ला शेअर्सने १७०२ रुपयांच्या पातळीला स्पर्श केला होता.

    • HDFC dividend : एचडीएफसी बँकेने आर्थिक वर्ष २०२३ साठी १९ रुपयांचा लाभांश देण्याची घोषणा केली आहे. बँकेच्या शेअर्सची किंमत १६९३.३० रुपये आहे. २४ जानेवारी २०२३ ला शेअर्सने १७०२ रुपयांच्या पातळीला स्पर्श केला होता.

HDFC dividend : खाजगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने मार्चच्या तिमाहीत चांगला नफा कमावला आहे.जानेवारी ते मार्च तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा २०.६ टक्क्यांनी वाढून १२,५९४.४७ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षीच्या समान तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा १०.४४५.०१ कोटी रुपये होता. दरम्यान, आँक्टोबर ते डिसेंबर २०२२ तिमाहीच्या तुलनेत एचडीएफसी बँकेच्या निव्वळ नफ्यात घट झाली आहे. तिसऱ्या तिमाहीत तो १२.६९८.३२ कोटी रुपये होता.

ट्रेंडिंग न्यूज

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

HDFC बँक लिमिटेडने शनिवारी मार्चमध्ये संपलेल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. बँकेच्या म्हणण्यानुसार, चौथ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात सुमारे २० टक्के वार्षिक वाढ नोंदवली गेली आहे, जी १२,०४७ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. त्याच वेळी, एकूण उत्पन्न वार्षिक आधारावर ३१ टक्क्यांनी वाढून ५३,८५१ कोटी रुपये झाले आहे. सात ब्रोकरेज कंपन्यांनी बँकेचा निव्वळ नफा २१% वाढून १२,१८० कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अंतिम निकाल अपेक्षेपेक्षा खूप जवळ आले आहेत.

लाभांशाची घोषणा

एचडीएफसी बँकेने आर्थिक वर्ष २०२३ साठी १९ रुपये प्रती शेअर्स लाभांश देण्याची घोषणा केली आहे. बँकेच्या शेअर्सची किंमत १६९३.३० रुपये आहे. २४ जानेवारीला शेअर्सने १७०२ रुपयांच्या पातळीला स्पर्श केला होता. हा गेल्या ५२ आठवड्यातील उच्चांक आहे.

विभाग

पुढील बातम्या