मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Gold Silver Price Today ; सोने पोहोचले ६२००० वर, चांदी स्थिर, पाहा आजच्या किंमती

Gold Silver Price Today ; सोने पोहोचले ६२००० वर, चांदी स्थिर, पाहा आजच्या किंमती

May 10, 2023, 08:40 AM IST

    • Gold Silver price today 10 May 2023 :सोन्याच्या दरांनी आज ६२००० ची नवी उच्चांकी पातळी गाठली आहे. तर चांदीचे दर स्थिर आहेत. जाणून घ्या आजच्या किंमती.
Gold HT

Gold Silver price today 10 May 2023 :सोन्याच्या दरांनी आज ६२००० ची नवी उच्चांकी पातळी गाठली आहे. तर चांदीचे दर स्थिर आहेत. जाणून घ्या आजच्या किंमती.

    • Gold Silver price today 10 May 2023 :सोन्याच्या दरांनी आज ६२००० ची नवी उच्चांकी पातळी गाठली आहे. तर चांदीचे दर स्थिर आहेत. जाणून घ्या आजच्या किंमती.

Gold Silver price today 10 May 2023 : रशिया-युक्रेन युद्धापासून ते अमेरिकेतील वाढत्या व्याजदरांमुळे वाहू लागलेले मंदीचे वारे व परिणामी बँकांमध्ये निर्माण झालेले संकट, युरोपमधील वाढते व्याजदर आणि जगभरातील अर्थव्यवस्थेत आलेली मंदी यांमुळे सराफा बाजारात सोने चांदीच्या किंमतींनी नवा उच्चांक गाठला आहे.

तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा
ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

आज सोन्याच्या किंमती २४ कॅरेटसाठी ६२००० रुपये आहेत. काल त्या अंदाजे ६१९०० रुपये होत्या. कालच्या तुलनेत त्यात आज प्रति तोळा १०० रुपयांची वाढ झाली आहे. तर २२ कॅरेटसाठी आजचे दर हे अंदाजे ५६८५० रुपये प्रति तोळा आहेत. काल ते अंदाजे ५६७५० रुपये प्रति तोळा होत्या. कालच्या तुलनेत त्यात आज अंदाजे १०० रुपयांची वाढ झाली आहे.

चांदीच्या किंमती आज ७८१०० रुपये प्रति किलोंच्या दरात आहे. त्यात कालच्या तुलनेत कोणताही बदल झालेला नाही.

असे चेक करा तुमच्या शहरांतील किंमती

२२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर मिळेल. यासोबतच तुम्ही सतत अपडेट्ससाठी आयबीजेएच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.

विभाग

पुढील बातम्या