Elon Musk on Chandrayaan 3 : चांद्रयान ३ च्या बजेटबाबत एलाॅन मस्कने दिली प्रतिक्रिया, म्हणाला…
Aug 26, 2023, 11:10 AMIST
चांद्रयान 3 बद्दल संपूर्ण जग उत्सुक आहे. भारताचे लँडर 'विक्रम' आज चंद्रावर पाऊल ठेवणार आहे. एलॉन मस्क, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि स्पेस एजन्सी स्पेस एक्सचे मालक, भारताच्या चंद्र मोहिमेबद्दल काय म्हणाला?