मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Dividend stocks : प्रत्येक शेअरवर ७२ रुपयांचा फायदा, दोन दिवसानंतर Ex Dividend ट्रेड करेल ही कंपनी

Dividend stocks : प्रत्येक शेअरवर ७२ रुपयांचा फायदा, दोन दिवसानंतर Ex Dividend ट्रेड करेल ही कंपनी

Apr 10, 2023, 03:13 PM IST

    • Dividend stocks : शेअऱ बाजारात चालू आठवड्यात एफएमसीजीतील या शेअर्सवर नजर ठेवावी लागणार आहे. कारण कंपनी दोन दिवसानंतर शेअर बाजारात एक्स डिव्हिडंट स्टाॅक्सच्या रुपात ट्रेड करणार आहे. योग्य गुंतवणूकदारांना १ शेअरवर ७२ रुपयांचा लाभांश मिळणार आहे.
Dividend stocks HT

Dividend stocks : शेअऱ बाजारात चालू आठवड्यात एफएमसीजीतील या शेअर्सवर नजर ठेवावी लागणार आहे. कारण कंपनी दोन दिवसानंतर शेअर बाजारात एक्स डिव्हिडंट स्टाॅक्सच्या रुपात ट्रेड करणार आहे. योग्य गुंतवणूकदारांना १ शेअरवर ७२ रुपयांचा लाभांश मिळणार आहे.

    • Dividend stocks : शेअऱ बाजारात चालू आठवड्यात एफएमसीजीतील या शेअर्सवर नजर ठेवावी लागणार आहे. कारण कंपनी दोन दिवसानंतर शेअर बाजारात एक्स डिव्हिडंट स्टाॅक्सच्या रुपात ट्रेड करणार आहे. योग्य गुंतवणूकदारांना १ शेअरवर ७२ रुपयांचा लाभांश मिळणार आहे.

Dividend stocks : शेअऱ बाजारात या आठवड्यात ब्रिटानियाच्या या शेअर्सवर नजर ठेवावी लागणार आहे. कारण कंपनी दोन दिवसानंतर शेअर बाजारात एक्स डिव्हिडंट स्टाॅक्सच्या रुपात ट्रेड करणार आहे. योग्य गुंतवणूकदारांना १ शेअरवर ७२ रुपयांचा लाभांश मिळणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

एफएमसीजी क्षेत्रातील दिग्गज कंपनीतील एक कंपनी ब्रिटानिया इंडस्ट्रीजने गुंतवणूकदारांना लाभांश वाटण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी एका शेअर्सवर योग्य गुंतवणूकदारांना ७२ रुपये लाभांश देणार आहे. गुंतवणूकदारांसाठी ही बाब चांगली आहे, कारण याच आठवड्यात कंपनी शेअर बाजारात एक्स डिव्हि़डंट म्हणून ट्रेड करेल.

रेकाॅर्ड डेट

शेअर बाजाराला मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी १ रुपयाच्या दर्शनीमूल्यावर ७२०० टक्के डिव्हिडंट देणार आहे. याचाच अर्थ गुंतवणूकदारांना प्रती शेअर्सल ७२ रुपयाचा फायदा होईल. या डिव्हि़डंटसाठी कंपनीने १३ एप्रिल ही रेकाॅर्ड डेट निश्चित केली आहे. याच दिवशी कंपनी ब्रिटानिया एक्स डिव्हिडंट म्हणून ट्रेड करेल.

लाभांश देण्याचा इतिहास

लाभांश देण्याच्या बाबतीत ब्रिटानिया कंपनीचा ट्रॅक रेकाॅर्ड चांगला आहे. कंपनीने गेल्या काही वर्षात गुंतवणूकदारांना चांगला लाभांश दिला आहे. गेल्या वर्षी कंपनीने एका शेअर्सवर ५६५

६ टक्के लाभांश दिला होता. तर २०२१ मध्ये कंपनीने १२.५० रुपयांचा लाभांश दिला आहे.

 

विभाग

पुढील बातम्या