मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Multibagger stocks : राज्य सरकारकडून मिळाली ६४५ कोटींची आँर्डर, शेअर खरेदीसाठी लागली झुंबड

Multibagger stocks : राज्य सरकारकडून मिळाली ६४५ कोटींची आँर्डर, शेअर खरेदीसाठी लागली झुंबड

Sep 20, 2023, 04:01 PM IST

    • Multibagger stocks : अशोका बिल्डकाॅनने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, त्यांना राज्य सरकारकडून ६४५ कोटी रुपयांची आॅर्डर मिळाली आहे. आज कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली.
multibagger stocksHT

Multibagger stocks : अशोका बिल्डकाॅनने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, त्यांना राज्य सरकारकडून ६४५ कोटी रुपयांची आॅर्डर मिळाली आहे. आज कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली.

    • Multibagger stocks : अशोका बिल्डकाॅनने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, त्यांना राज्य सरकारकडून ६४५ कोटी रुपयांची आॅर्डर मिळाली आहे. आज कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली.

Multibagger stocks : अशोका बिल्डकाॅनला महाराष्ट्र सरकारकडून कोट्यवधी रुपयांची आँर्डर मिळाली आहे. या बातमीनंतर आज कंपनीच्या शेअर्समध्ये उसळी पाहायला मिळाली. अशोका बिल्डकाॅनच्या पोझीशनल गुंतवणूकदारांसाठी मागील महिना चांगलाच फायद्याचा गेला आहे. आता या प्रोजेक्टमुळे गुंतवणूकदारांचा विश्वासही दुणावला आहे. अशोका बिल्डकाॅनचा शेअर्स ११० रुपयांपेक्षाही कमी आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

कंपनीला मिळाले ६४५ कोटींचे काम

शेअऱ बाजाराला मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीला राज्य सरकारकडून ६४५.७० कोटींची आॅर्डर मिळाली आहे. कंपनीला राज्य सरकारच्या इलेक्ट्रिकसिटी बोर्डाकडून हे काम मिळाले आहे. अमरावती झोनमध्ये १६७.०२ कोटी रुपये, नाशिक अर्बल सर्कल नाशिक झोनमध्ये १३४.४३ कोटी रुपये आणि लातूर विभागात १७०.९९ कोटी रुपये आणि उस्मानाबाद सर्कलमध्ये १७३.२६ कोटी रुपयांचे काम मिळाले आहे.

शेअर्स खरेदीसाठी लूट

या वर्क आँर्डरमुळे कंपनीच्या शेअऱ्समध्ये अचानक उसळी दिसली. कंपनीचे शेअर्स तब्बल ४ टक्क्यांनी वधारले. गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्समध्ये २५ टक्क्यांपेक्षा अधिक तेजी पाहायला मिळाली. तर महिन्याभरात कंपनीच्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांपेक्षा अधिक उसळी दिसली.

विभाग

पुढील बातम्या