मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Apple Iphone : आयफोन होणार अपडेट, '५ जी'साठी ॲपल कंपनीचा निर्णय

Apple Iphone : आयफोन होणार अपडेट, '५ जी'साठी ॲपल कंपनीचा निर्णय

Oct 12, 2022, 04:04 PM IST

  • Apple Iphone : 5जी तंत्रज्ञान अस्तित्वात आल्यानंतर आयफोन ग्राहकांना ते सुलभरित्या हाताळता यावे, यासाठी आयफोनचे साॅफ्टवेअर अपडेट करण्याचा निर्णय ॲपल कंपनीने घेतला आहे. आयफोन अपडेटची ही प्रक्रिया डिसेंबरमध्ये सुरु होणार आहे.

Apple Iphone HT (AFP)

Apple Iphone : 5जी तंत्रज्ञान अस्तित्वात आल्यानंतर आयफोन ग्राहकांना ते सुलभरित्या हाताळता यावे, यासाठी आयफोनचे साॅफ्टवेअर अपडेट करण्याचा निर्णय ॲपल कंपनीने घेतला आहे. आयफोन अपडेटची ही प्रक्रिया डिसेंबरमध्ये सुरु होणार आहे.

  • Apple Iphone : 5जी तंत्रज्ञान अस्तित्वात आल्यानंतर आयफोन ग्राहकांना ते सुलभरित्या हाताळता यावे, यासाठी आयफोनचे साॅफ्टवेअर अपडेट करण्याचा निर्णय ॲपल कंपनीने घेतला आहे. आयफोन अपडेटची ही प्रक्रिया डिसेंबरमध्ये सुरु होणार आहे.

Apple Iphone : दूरसंचार ग्राहकांसाठी 5G चा वेगवान स्पीड अधिक सुलभरित्या अनुभवता यावा यासाठी ॲपल कंपनीने आयफोनचे साॅफ्टवेअर अपडेट करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या डिसेंबर महिन्यात ही प्रक्रिया सुरु केली जाईल, असे कंपनीने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

५ जी च्या दृष्टीने आवश्यक साॅफ्टवेअर अपडेट्स करण्यासाठी सरकारही स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांशी चर्चा करत आहे. जेणेकरुन ग्राहकांना ५ जी सेवा अधिक सुलभपणे अनुभवता येईल. यादृष्टीने ॲपल कंपनीचे हे पाऊल महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ ऑक्टोबर रोजी देशात ५जी सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. भारतातील लाखो ग्राहकांकडे ५ जी तयार आहेत. मात्र स्मार्टफोन्स असताना अनेक आघाडीच्या ब्रॅड्सची अनेक उपकरणे या सेवेसाठी अद्ययावत झालेली नाहीत.

ॲपल कंपनीच्या अधिकाराने दिलेल्या वक्तव्यानुसार, "सॉफ्टवेअर अपडेटनंतर, ५ जी सक्षम केले जाईल आणि डिसेंबरमध्ये यूजर्स संपूर्ण क्षमतेने आयफोनचा वापर करु शकेल. दरम्यान हे वैशिष्ट्य iPhone 14, iPhone 13, iPhone 12 आणि iPhone SE (3rd जनरेशन) मॉडेल्समध्ये उपलब्ध असेल.

 

पुढील बातम्या