मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Air india : एअर इंडिया एक्सप्रेस नव्या रंग रुपात, नवीन लोगो व डिझाइनचे अनावरण

Air india : एअर इंडिया एक्सप्रेस नव्या रंग रुपात, नवीन लोगो व डिझाइनचे अनावरण

Oct 18, 2023, 10:25 PM IST

  • Air india express new brand identity : एअर इंडियानंतर टाटा ग्रुपने बुधवारी 'एअर इंडिया एक्सप्रेस' चा नवीन लुक दाखवला. एयरक्राफ्टची मागील बाजूचे डिजाइन पेरेंट कंपनी एअर इंडियासारखा आहे. हा बदल कंपनीच्या  ट्रांसफॉर्मेशन प्रोग्रामचा एक भाग आहे.

Air india express new look

Air india express new brand identity : एअर इंडियानंतर टाटा ग्रुपने बुधवारी'एअर इंडिया एक्सप्रेस'चा नवीनलुकदाखवला.एयरक्राफ्टची मागील बाजूचेडिजाइन पेरेंट कंपनी एअर इंडियासारखा आहे. हा बदलकंपनीच्या ट्रांसफॉर्मेशन प्रोग्रामचा एक भाग आहे.

  • Air india express new brand identity : एअर इंडियानंतर टाटा ग्रुपने बुधवारी 'एअर इंडिया एक्सप्रेस' चा नवीन लुक दाखवला. एयरक्राफ्टची मागील बाजूचे डिजाइन पेरेंट कंपनी एअर इंडियासारखा आहे. हा बदल कंपनीच्या  ट्रांसफॉर्मेशन प्रोग्रामचा एक भाग आहे.

टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडिया एक्सप्रेसने बुधवारी आपली नवीन ब्रँड ओळख व विमानाच्या डिझाईनचे अनावरण केले. या समारंभामध्ये एअर इंडिया एक्सप्रेसचे सीईओ कँपबेल विल्सन आणि एअर इंडिया एक्सप्रेसचे एमडी आलोक सिंह उपस्थित होते. 

ट्रेंडिंग न्यूज

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Business Ideas : ‘असतील शिते तर जमतील भुते...’ पैशाची किमया अन् मित्रांचे कोंडाळे!

Penny stock turns multibagger : दीड रुपयाचा शेअर ५५ रुपयांवर पोहोचला! गुंतवणूकदारांनी किती कमावले माहित्येय?

यावेळी विल्सन म्हणाले की, एअर इंडिया एक्सप्रेस आणि एअर आशिया इंडियाचे विलिनीकरण आता अंतिम टप्प्यात आहे. आम्हाला एअर इंडिया एक्सप्रेसचा नवीन ब्रँड सादर करताना अभिमान वाटत आहे. नवीन लोगोबाबत बोलताना एअर इंडिया एक्सप्रेसचे एमडी आलोक सिंह यांनी म्हटले की, री-ब्रांडिंग आमच्या विकास आणि परिवर्तन प्रवासातील नवीन वाटचालीचे प्रतीक आहे. येत्या १५ महिन्यात आमच्या ताफ्यात ५० नवीन विमान सामील होणार असून आमचा आकार दुप्पट वाढणार आहे. 

आलोक सिंह यांनी सांगितले की, येत्या ५ वर्षात आमचा उद्देश्य जवळपास १७० नॅरो-बॉडी विमाने ताफ्यात सामील करणे आहे. यामध्ये देशांतर्गत उड्डाणांसोबत कमी अंतराचे आंतरराष्ट्रीय नेटवर्क सामील आहे. नव्या लोगोचे अनावरण करताना एअर इंडिया एक्सप्रेसने आपली नवी सिग्नेचर सोनिक ओळखीचेही अनावरण केले.

विभाग

पुढील बातम्या