मराठी बातम्या  /  बिझनेस  /  IndiGo Expansion : आता इंडिगोही करणार विस्तारीकरण, एअरबस बोईंगला दिली ५०० विमानांची आॅर्डर

IndiGo Expansion : आता इंडिगोही करणार विस्तारीकरण, एअरबस बोईंगला दिली ५०० विमानांची आॅर्डर

Feb 19, 2023, 12:10 PM IST

    • IndiGo Expansion : एअर इंडियानंतर आता इंडिगोनेही एअरबस बोईंगला ५०० विमानांची आॅर्डर दिली आहे. वास्तविक इंडिगोने टर्किश एअऱलाईन्ससोबत एक नवा सामंजस्य करार केला आहे. विमानांची ही आॅडर्स त्याचाच एक भाग आहे.
Indego HT

IndiGo Expansion : एअर इंडियानंतर आता इंडिगोनेही एअरबस बोईंगला ५०० विमानांची आॅर्डर दिली आहे. वास्तविक इंडिगोने टर्किश एअऱलाईन्ससोबत एक नवा सामंजस्य करार केला आहे. विमानांची ही आॅडर्स त्याचाच एक भाग आहे.

    • IndiGo Expansion : एअर इंडियानंतर आता इंडिगोनेही एअरबस बोईंगला ५०० विमानांची आॅर्डर दिली आहे. वास्तविक इंडिगोने टर्किश एअऱलाईन्ससोबत एक नवा सामंजस्य करार केला आहे. विमानांची ही आॅडर्स त्याचाच एक भाग आहे.

IndiGo Expansion : : एअर इंडियानंतर आता इंडिगोनेही एअरबस बोईंगला ५०० विमानांची आॅर्डर दिली आहे. वास्तविक इंडिगोने टर्किश एअऱलाईन्ससोबत एक नवा सामंजस्य करार केला आहे. विमानांची ही आॅडर्स त्याचाच एक भाग आहे. एअरलाइनच्या या हालचालीमुळे भारत ते इस्तंबूल आणि त्यापलीकडे प्रवासी सेवा सुधारण्याची अपेक्षा आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

सध्या दररोज १८०० विमानांचे टेक आॅफ

इंडिगोचे इंटरनॅशनल सेल्स हेड विनय मल्होत्रा ​​म्हणाले, “सध्या इंडिगोच्या दिवसाला १८०० उड्डाणे आहेत आणि त्यातील १०% आंतरराष्ट्रीय मार्गांवर चालतात. तुर्की आणि इस्तंबूल हा आमचा सर्वात लांबचा पल्ला आहे. त्यापुढेही जाऊन आम्ही जास्त अंतरापर्यंत उड्डाणे चालवण्यास उत्सुक आहोत.

तुर्की एअरलाइन्ससोबतच्या त्याच्या नवीन कोड-शेअर भागीदारी अंतर्गत, इंडिगो प्रवाशांना भारतातून इस्तंबूल आणि नंतर युरोपमधील २७ हून अधिक गंतव्यस्थानांवर उड्डाण करण्यास सक्षम असेल. या गंतव्यस्थानांमध्ये यूके, फ्रान्स, इटली, आयर्लंड, ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंडमधील प्रमुख शहरांचा समावेश आहे.

इंडिगोची विस्तार योजना

विनय मल्होत्रा ​​म्हणाले, 'इंडिगोने विस्तार योजनेसाठी आधीही ५०० विमानांची आॅर्डर दिली होती आता आणखी ५०० विमानांची ऑर्डर दिली आहे. सध्या दिवसाला १८०० उड्डाणे आहेत आणि त्यातील १० टक्के आंतरराष्ट्रीय मार्गांवर उड्डाण करत आहेत. सध्याचा विमान प्रवासाचा टप्पा हा कमी कालावधीपूरताच मर्यादित आहे.तूर्की एअऱलाईन्ससोबत झालेल्या करारानंतर आता नवे दो न डेस्टिनेशन सुरु करण्यात येणार आहे, प्रवाशांना मुक्त कॅरियर सेवा, आॅन टाईम परफाॅर्मन्स आणि परवडणारे भाडे यांसह चांगली कनेक्टिव्हिटी सुरु करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असेही त्यांनी सांगितले.

विभाग

पुढील बातम्या