मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Adani Stocks : अदानी समूहात चाललंय काय?; एका बातमीनं कोसळले शेअर्स, गुंतवणूकदार हवालदिल

Adani Stocks : अदानी समूहात चाललंय काय?; एका बातमीनं कोसळले शेअर्स, गुंतवणूकदार हवालदिल

Aug 09, 2023, 02:58 PM IST

    • 'Adani Stocks : एफएमसीजी क्षेत्रातील कंपनी अदानी विल्मरच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. अदानी विल्मरचे शेअर्स सुरूवातीच्या ट्रेडिंगमध्ये ४.८ टक्क्यांनी कोसळत ३७४ रुपयांवर पोहोचले.
gautam adani HT

'Adani Stocks : एफएमसीजी क्षेत्रातील कंपनी अदानी विल्मरच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. अदानी विल्मरचे शेअर्स सुरूवातीच्या ट्रेडिंगमध्ये ४.८ टक्क्यांनी कोसळत ३७४ रुपयांवर पोहोचले.

    • 'Adani Stocks : एफएमसीजी क्षेत्रातील कंपनी अदानी विल्मरच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. अदानी विल्मरचे शेअर्स सुरूवातीच्या ट्रेडिंगमध्ये ४.८ टक्क्यांनी कोसळत ३७४ रुपयांवर पोहोचले.

Adani Stocks : एफएमसीजी क्षेत्रातील कंपनी अदानी विल्मरच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसत आहे. अदानी विल्मरच्या शेअर्समध्ये बीएसईवर ४.८ टक्क्यांपर्यंत कोसळले. ही घसरण प्रामुख्याने अदानी विल्मरशी संबंधित एका बातमीने निर्माण झाली आहे. अदानी समूह आपल्या एफएमसीजी व्हेंचर अदानी विल्मरमध्ये हिस्सा विक्रीसाठी खरेदीदाराच्या शोधात आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

रिपोर्टनुसार, समूह अदानी विल्मरमध्ये आपला ४४ टक्के हिस्सा विक्री करण्याची शक्यता आहे. याचे मूल्य अंदाजे ६.१७ अब्ज डाॅलर्स आहे. अदानी विल्मर, अदानी एटरप्राईजेस आणि सिंगापूरच्या विल्मर इंटरनॅशनल लिमिटेडचे ज्वाईंट व्हेंचर आहे. या कंपनीचा फाॅर्च्यून ब्रड प्रसिद्ध आहे.

२०२२ मध्ये झाली होती लिस्टिंग

अदानी विल्मरची फेब्रुवारी २०२२ मध्ये लिस्टिंग झाली होती. त्याचा आयपीओ जानेवारी २०२२ मध्ये आला होता. त्याची इश्यू प्राईस २१८- २३० रुपये प्रति शेअर्स होती. या स्टाॅक्सने २८ एप्रिल २०२२ ला ८७८.३० रुपयांच्या उच्चांकी पातळीला स्पर्श केला होता.

अदानी समूहातील इतर शेअर्सची स्थिती

अदानी एटरप्राईजेस सुरूवातीच्या ट्रेडिंगमध्ये किंचित वाढीसह २४९४ रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत होते. अदानी पोर्ट्स २ टक्के तेजीसह ८०० रुपयांवर ट्रेड करत आहेत. अदानी पावरच्या शेअर्समध्ये किंचित घट आहे. हा शेअर्स २७९.२० रुपयांवर ट्रेड करत होता. अदानी ट्रान्समिशनच्या शेर्समध्ये घसरण नोंदवत तो ८१६.३५ रुपये होता. तर अदानी ग्रीनमध्ये तेजीसह ९८० रुपये पातळी गाठली होती. अदानी टोटल गॅसच्या शेअर्समध्ये किंचील घसरण झाली होती.

पुढील बातम्या