Marathi News

03:02 PM IST
  • twitter

Pradeep Sharma : सर्वोच्च न्यायालयाने प्रदीप शर्मा यांना मुंबई पोलिसांकडे आत्मसमर्पण करण्याची अटही रद्द केली आहे. त्याचबरोबर त्यांना कायम जामीन मंजूर केला आहे.

04:14 PM IST
  • twitter
  • shubman gill sai sudharsan century : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरातचा कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी वादळ आणले आहे. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १७ षटकात २१० धावांची विक्रमी भागीदारी केली.
03:46 PM IST
  • twitter

Ravindra Waikar : मला चुकीच्या प्रकरणात गोवण्यात आले. त्यानंतर माझ्यासमोर जेलमध्ये जाणे किंवा पक्ष बदलणे हे दोनच पर्याय शिल्लक होते. जड अंतःकरणाने मी ठाकरे गट सोडला. असा गौप्यस्फोट महायुतीचे उमेदवार रविंद्र वायकर यांनी केल्याने महायुतीच्या अडचणी वाढल्या आहेत.

01:44 PM IST
  • twitter
  • GT Vs CSK IPL Live Score : आयपीएल २०२४ मध्ये आज गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने आहेत. या सामन्याचा लाईव्ह स्कोअर येथे पाहू शकता. 
03:23 PM IST
  • twitter
  • Chardham Yatra 2024 : उत्तराखंड प्रशासनाने यंदा चारधामला जाणाऱ्या भाविकांची संख्या निश्चित केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका दिवसात ९ हजार भाविक यमुनोत्री धामचे दर्शन घेऊ शकतील.
12:36 PM IST
  • twitter

Amol Kolhe Break From Acting : छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या ऐतिहासिक भूमिकांमुळे महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेल्या अमोल कोल्हे यांनी पुढील पाच वर्षासाठी अभिनयातून ब्रेक घेतला आहे.

02:52 PM IST
  • twitter
  • IPL 2024 : लखनौ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोएंका आणि केएल राहुल सध्या चर्चेत आहेत. दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यात गोएंका हे राहुलवर संताप व्यक्त करताना दिसत आहेत.
02:21 PM IST
  • twitter

Mumbai Crime News : विरारमध्ये एका पबमध्ये मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घातल्यानंतर तीन महिलांनी पोलिसांना शिवीगाळ करत त्यांना मारहाण केली होती. याप्रकरणी त्यांना अटक केली आहे.

01:43 PM IST
  • twitter

Naxalites Encounter in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत १२ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यात २ जवान जखमी झाले आहेत.

02:01 PM IST
  • twitter
  • akshaya tritiya 2024 : अक्षय्य तृतीया वैशाख महिन्यातील शुक्ल पक्ष तृतीयेला साजरी केली जाते. हिंदू धर्मात हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. अशा परिस्थितीत हा सण आज म्हणजेच शुक्रवारी १० मे रोजी साजरा केला जात आहे.
11:30 AM IST
  • twitter

Maharashtra Unseasonal Rain : पुणे, संभाजीनगर, सांगली व अहमदनगरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना आज अवकाळीने झोडपून काढले.  गारपिटीने आंबा तसेच अन्य फळांचे व भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे.

10:44 AM IST
  • twitter

Sharad Pawar Vs Ajit Pawar : राजकारणात बालबुद्धी असं वैशिष्ट्य असणारे अनेक लोक असतात. अशा बालबुद्धीतून ते काहीतरी बोलत असतात. त्याकडे आपण का लक्ष द्यायचं? असा जोरदार पलटवार शरद पवारांनी अजित पवारांचे नाव न घेता केला.

02:19 PM IST
  • twitter
  • RamSetu Campaign: अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचे औचित्य साधून रामसेतू मोहीम आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत तरुण जलतरणपटू श्रीलंकेतील तलाईमन्नार श्रीलंका ते भारतातील धनुष्कोडी हे २१ किलोमीटरचे अंतर रिले पद्धतीने पोहून पार करणार आहेत.
11:36 AM IST
  • twitter
  • Jay Shah on Shreyas Iyer and Ishan Kishan : श्रेयस अय्यर आणि ईशान किशन यांना बीसीसीआयच्या केंद्रीय करार यादीतून कोणी वगळले? याबाबत जय शहा यांनी मोठा खुलासा केला आहे. 
10:59 AM IST
  • twitter
विराट कोहलीने पंजाब किंग्जविरुद्ध ४७ चेंडूत ९२ धावांची तुफानी खेळी केली. त्याने आपल्या खेळीत ७ चौकार आणि ६ षटकार मारले. यानंतर विराट कोहली पुन्हा ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अव्वल स्थानी पोहोचला आहे.
09:16 AM IST
  • twitter
  • Arvind Kejriwal Gets Interim Bail: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
08:42 AM IST
  • twitter
  • MSBSHSE 10th, 12th Result Updates: महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार नसल्याचे महाराष्ट्र बोर्डाने स्पष्ट केले.
12:59 PM IST
  • twitter

Narendra Dabholkar Murder Case : वीरेंद्र तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची जी निर्दोष मुक्तता झाली याला आम्ही उच्च न्यायालयात आव्हान देवू, अशी प्रतिक्रिया दाभोलकर कुटूंबीयांनी व्यक्त केली आहे.

08:56 AM IST
  • twitter
  • KL Rahul Sanjeev Goenka : सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या पराभवानंतर लखनौ सुपरजायंट्स आयपीएल प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडले आहेत. या संघाने पुढील दोन सामने जिंकले तरच प्लेऑफमध्ये पोहोचण्याची काहीशी शक्यता आहे.
09:55 AM IST
  • twitter

Mpsc Exam Date : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी नागरी सेवा पूर्व परीक्षा येत्या ६ जुलै रोजी होणार आहे. आधी ही परीक्षा २८ एप्रिल रोजी होणार होती. मात्र मराठा आरक्षणामुळे ही परीक्षा स्थगित करण्यात आली होती.

Loading...