Marathi News

01:35 AM IST
  • twitter
  • : मुंबईच्या विद्याविहार येथील सोमय्या शाळेच्या मुख्यधापिका परवीश शेख यांना पॅलेस्टाईनसमर्थक भूमिकेमुळे शाळा व्यवस्थापनाने राजीनामा देण्यास सांगितले आहे.
01:01 AM IST
  • twitter
  • Police constable dies by poison: फटका गँगच्या विषारी इंजेक्शनमुळे मुंबई पोलीस दलातील हवालदाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
May 02, 2024, 04:00 AM IST
  • twitter
  • Rashi Bhavishya Today 2 May 2024 : आज २ मे २०२४ गुरुवार रोजी, मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी दिवस कसा जाईल ते जाणून घ्या.
May 01, 2024, 11:40 PM IST
  • twitter

Sharad Pawar Rally : इचलकरंजीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त सभा पार पडली. या नेत्यांची भाषणे ऐकण्यासाठीच्या लोकांनी गर्दी केल्याने सभास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले व चेंगराचेंगरी झाली.

May 02, 2024, 12:34 AM IST
  • twitter
President Draupadi murmur in ayodhya : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू बुधवारी अयोध्या दौऱ्यावर होत्या. तेथे त्यांनी सर्वप्रथम हनुमानगढीमध्ये दर्शन-पूजन केले त्यानंतर शरयू नदीची महाआरती केली. राम मंदिरात जाऊन राष्ट्रपती रामललाच्या चरणी नतमस्तक झाल्या.
May 01, 2024, 08:49 PM IST
  • twitter

Salman Khan firing case Accused Anuj Thapan dies: २६ एप्रिल रोजी पंजाबमधून अटक करण्यात आलेला अनुज थापन आणि इतर ११ जणांना कॉमन लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते.

May 01, 2024, 11:48 PM IST
  • twitter
  • Rituraj Gaikwad breaks Dhoni's Record: चेन्नई सुपरकिंग्जचा युवा कर्णधार ऋतुराज गायकवाडने धोनीचा ११ वर्षे जुना विक्रम मोडित काढला आहे.
May 01, 2024, 11:28 PM IST
  • twitter
  • CSK Vs PBKS Highlights IPL 2024 : आयपीएल २०२४ मध्ये आज सीएसके आणि पंजाब यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात पंजाबने ७ विकेट्सनी सीएसकेचा धुव्वा उडवला.
May 01, 2024, 10:50 PM IST
  • twitter

Marathwada Water Shortage : मराठवाड्यातील सात जिल्ह्यात तब्बल  १४२४ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. हिंगोली जिल्हा वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये टँकर सुरू करण्यात आले आहेत.

May 01, 2024, 11:40 PM IST
  • twitter
  • आगामी टी-२० विश्वचषकासाठी बीसीसीआयने रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. या खेळाडूंनी आयपीएलमध्ये कशी कामगिरी केली, हे जाणून घेऊयात.
May 01, 2024, 11:35 PM IST
  • twitter
Guru Rashi Parivartan 2024 : गुरू ग्रहाने आज १ मे २०२४ रोजी वृषभ राशीत प्रवेश केला आहे. गुरूच्या या संक्रमणामुळे काही राशीच्या लोकांच्या अडचणी वाढणार आहेत. चला जाणून घेऊया या राशींबद्दल.
May 01, 2024, 10:22 PM IST
  • twitter
  • Amazon Great Summer Sale: अ‍ॅमेझॉन ग्रेट समर सेलमध्ये शाओमीच्या 5G स्मार्टफोन खरेदीवर तगडं डिस्काउंट मिळत आहे.
May 01, 2024, 09:10 PM IST
  • twitter
  • shashi tharoor on sanju samson : टी-20 वर्ल्डकपच्या १५ सदस्यीय संघात विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसनचाही समावेश करण्यात आला आहे. संजू सॅमसनने २०१५ मध्ये टीम इंडियासाठी पदार्पण केले होते. पण त्यानंतर अनेक क्रिकेट विश्वचषक झाले, पण संजू सॅमसनला खेळण्याची संधी मिळाली नाही.
May 01, 2024, 09:11 PM IST
  • twitter

Ramdas Athawale News : नरेंद्र मोदींचा भटकत आहे महाराष्ट्रात आत्मा... कारण आम्हाला महाविकास आघाडीचा करायचा आहे खात्मा..., असे आठवले यांनी म्हटले आहे.

May 01, 2024, 11:12 PM IST
  • twitter
  • Cooking Tricks: उन्हाळ्याच्या आईस्क्रीम खायला सर्वांनाच आवडते. अशा परिस्थितीत तुम्ही घरच्या घरी मार्केट सारखी आईस्क्रीम बनवू शकता. यासाठी येथे काही उत्तम टिप्स पहा-
May 01, 2024, 08:00 PM IST
  • twitter
  • CSMT-Wadala Harbour Train Services Disrupted: पनवेलहून सीएसएमटीकडे येणाऱ्या लोकलचा डबा रुळावरून खाली घसल्याने हार्बर मार्गावरील सेवा ठप्प झाली होती.
May 01, 2024, 09:42 PM IST
  • twitter
  • Summer Health Tips: काकडीचा प्रभाव थंडावा देणारा असून त्यात ९० टक्के पाणी असते. हे शरीराला डिहायड्रेट होण्यापासून तर वाचवतेच पण वजन कमी करण्यातही खूप मदत करते. चला जाणून घेऊया उन्हाळ्यात काकडी खाण्याचे फायदे
May 01, 2024, 08:34 PM IST
  • twitter

Heat Wave Alert : वाढत्या उष्णतेमुळे अंगाची लाही लाही होत असताना आता हवामान विभागाने मे महिन्यातही यातून दिलासा मिळणार नसल्याची शक्यता वर्तवली आहे. देशातील अनेक राज्यात ८ दिवस उष्णतेची लाट येणार असल्याची शक्यता आहे.

Loading...