मराठी बातम्या  /  राशिभविष्य 2024
...

राशिभविष्य 2024


जाणून घ्या तुमचं राशिभविष्य, पंचांग आणि ग्रहांची दिशा

वर्ष २०२४ च्या आमच्या विशेष राशिभविष्य पेजवर तुमचं स्वागत. वर्ष २०२४ मध्ये तुमच्या जन्मकुंडलीवर परिणाम करणाऱ्या ग्रह- ताऱ्यांच्या हालचालींबद्दल संपूर्ण माहिती येथे मिळवा.

२०२४ मधील सण-उत्सव

वाचा सविस्तर
  • नववर्ष
    01 Jan

    नववर्ष

  • मकरसंक्रांत
    15 Jan

    मकरसंक्रांत

  • प्रजासत्ताक दिन
    26 Jan

    प्रजासत्ताक दिन

  • महाशिवरात्री
    8 Mar

    महाशिवरात्री

  • होळी
    25 Mar

    होळी

  • रमजान ईद
    9 Apr

    रमजान ईद

  • स्वातंत्र्य दिन
    15 Aug

    स्वातंत्र्य दिन

  • रक्षाबंधन
    19 Aug

    रक्षाबंधन

  • जन्माष्टमी
    25 Aug

    जन्माष्टमी

  • गणेश चतुर्थी
    7- Sep

    गणेश चतुर्थी

  • नवरात्री
    3- Oct

    नवरात्री

  • दीपावली
    1 Nov

    दीपावली

  • नाताळ
    25 Dec

    नाताळ

नवीन वर्षाच्या शुभेच्छा २०२४

सहकाऱ्यांना करा हॅप्पी न्यू इयर

...

जोडीदाराला करा हॅप्पी न्यू इयर

...

आई-वडिलांना करा हॅप्पी न्यू इयर

...

कुटुंबियांना द्या नववर्षाच्या शुभेच्छा

...

तुमच्या ऑफिसमधील सहकाऱ्याला अशा प्रकारे द्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

...

तुमचा जोडीदार लांब आहे? नवीन वर्षासाठी त्याला पाठवा 'या' प्रेमळ शुभेच्छा!

...

सुंदर वर्षासाठी आई वडिलांना बोला धन्यवाद, पाठवा हे शुभेच्छा संदेश!

...

आपल्या कुटुंबाला पाठवा नववर्षच्या प्रेमळ शुभेच्छा! बघा मराठी संदेश

...

फोटोगॅलरी

वाचा सविस्तर

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ):

उत्तरः: विशिष्ट कालावधीनंतर ग्रहांच्या हालचाली बदलत असतात. ग्रह जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत जात असतात तेव्हा वेगवेगळ्या राशी या शुभ आणि अशुभ फलनिष्पत्ती होत असते.
+
उत्तरः: शनी हा सर्वसाधारणपणे सर्वाधिक हळू बदलणारा ग्रह आहे. शनी दर अडीच वर्षांनी राशी बदलतो. राहु आणि केतु दर १९ महिन्यांनी राशी बदलतात. गुरु हा ग्रह १२.५ महिन्यांत राशी बदलतो. मंगळ दर ४५ दिवसांनी आणि सूर्य दर ३० दिवसांनी बदलतो. शुक्र २६ दिवसांत आणि बुध २१ दिवसांत संक्रमण करतो.
+
उत्तरः: २०२४मध्ये दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण होणार आहे. २०२४चे पहिले सूर्यग्रहण ८ एप्रिल रोजी होणार आहे. दुसरे सूर्यग्रहण २ ऑक्टोबर रोजी होणार आहे. २०२४ मध्ये पहिले चंद्रग्रहण २५ मार्चला आणि दुसरे चंद्रग्रहण १८ सप्टेंबर रोजी होईल
+