Pune News

दृष्टीक्षेप

पुणे शहरातील कल्याणीनगर परिसरात लक्झरी पोर्श कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघाता प्रकरणी आरोपीला न्यायल्यात हजर केले असता त्याला जामीन मिळाला.

Pune porsche Accident : दोघांना चिरडणाऱ्या बिल्डरच्या मुलाला जामीन; न्यायालयाने आरोपीला लिहायला लावला ३०० शब्दांचा निबंध

Monday, May 20, 2024

गैरवर्तन करणाऱ्या रिक्षाचालकाची व्हॉट्सअ‍ॅपवर  करता येणार तक्रार

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Sunday, May 19, 2024

प्रियकराने प्रेयसीच्या झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Sunday, May 19, 2024

पुणे शहरातील कल्याणीनगर परिसरात हा अपघात झाला.

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Sunday, May 19, 2024

पुणे-सोलापूर मार्गावरील होर्डिंग कोसळलं

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर मार्गावर मंगल कार्यालयासमोर होर्डिंग कोसळलं; बँड पथकासह नवरदेवाचा घोडाही अडकला

Saturday, May 18, 2024

आणखी पाहा

नवीन फोटो

<p>गाझा येथे इस्रायलच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले संयुक्त राष्ट्रसंघाचे अधिकारी आणि भारतीय लष्कराचे निर्वृत्त कर्नल वैभव अनिल काळे यांच्या पार्थिवावर पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या (पीसीबी) धोबीघाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी &nbsp;कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्रमंडळी, बंधू आणि लष्करातील दिग्गजांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पांजली अर्पण करून शोक व्यक्त केला. &nbsp;कर्नल काळे त्यांच्या मागे आई, पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे. &nbsp;या पुणे पोलिसांच्या पथकाने बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना अखेरची सलामी दिली. &nbsp;</p>

vaibhav Kale : कर्नल वैभव अनिल काळे अमर रहे! गाझात इस्रायलच्या हल्ल्यात झाला मृत्यू! पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

May 17, 2024 10:34 PM

आणखी पाहा

नवीन व्हिडिओ

पुणे पोलिसांचा दणका! हजारहून अधिक गुन्हेगारांची काढली धिंड

Video : पुणे पोलिसांचा दणका! हजारहून अधिक गुन्हेगारांची काढली धिंड

May 03, 2024 03:17 PM

आणखी पाहा

नवीन वेबस्टोरी

आणखी पाहा