Latest ipl 2022 Photos

Dipika Pallikal-Dinesh Karthik Wedding Anniversary

Dipika-Karthik Photo: दीपिका-डीकेच्या लग्नाची शानदार ७ वर्षे, दोघंही आहेत करिअरच्या शिखरावर

Saturday, August 20, 2022

pat cummins and becky boston

Pat Cummins Wedding : वडिलांच्या विवाह सोहळ्यात ९ महिन्यांचा अ‍ॅल्बीही सहभागी

Monday, August 1, 2022

lalit modi

Lalit Modi-Sushmita Sen: IPL चं जग तयार करणारा मिस युनिव्हर्सच्या प्रेमात पडलाय

Thursday, July 14, 2022

धोनीने १५ ऑगस्ट २०२० रोजी अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याच्या या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला.

Happy Birthday Dhoni: ‘धोनी जैसा कोई नही’, स्किलच्या जोरावर जिंकलं क्रिकेटविश्व

Thursday, July 7, 2022

भारत आणि इंग्लंड यांच्यात निर्णायक कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टॉने शानदार फलंदाजी करताना भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे. त्याने पहिल्या डावात शतक झळकावले होते. तर दुसऱ्या डावातही तो शतकाच्या उंबरठ्यावर आहे.

Jonny Bairstow: प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करतोय जॉनी बेअरस्टो

Tuesday, July 5, 2022

भज्जीने अभिनेत्री गीता बसरा हिच्यासोबत २०१५ मध्ये लग्न केले.

HBD Harbhajan Singh: ट्रक ड्रायव्हर बनायचं होतं, क्रिकेट गाजवलं; आता खासदार आहे

Sunday, July 3, 2022

२०१९-२० रणजी ट्रॉफी सीझनमध्ये जम्मू आणि काश्मीर आसाम विरुद्ध खेळणार होते. माजी भारतीय यष्टीरक्षक आणि आसामचे प्रशिक्षक अजय रात्रा यांनी काही गोलंदाजांना नेटमध्ये गोलंदाजी करण्यासाठी बोलावले. त्यात उमरान मलिकचाही समावेश होता.

Umran Malik: फलंदाज जखमी होतील म्हणून बॉलिंग करण्यास रोखलं होतं, आज टीम इंडियात

Sunday, June 26, 2022

पॉल स्टर्लिंग - पॉल स्टर्लिंग हा आयरिश संघातील सर्वात अनुभवी फलंदाजांपैकी एक आहे. पॉल स्टर्लिंग हा त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याच्यावर या मालिकेत मोठी जबाबदारी असेल. स्टर्लिंगने १०२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३० च्या सरासरीने २ हजार ७७६ धावा केल्या आहेत. स्टर्लिंगने टी-२० फॉरमॅटमध्ये २० अर्धशतके आणि १ शतक झळकावले आहे. तसेच त्याने २० विकेट्स घेतल्या आहेत.

India vs Ireland: दिसतंय तेवढं सोप नाही, 'हे' ५ खेळाडू भारताचा खेळ बिघडवू शकतात

Friday, June 24, 2022

धोनी हा अतिशय साधेपणाने राहतो. तसेच, ग्लॅमरच्या दुनियेपासून कोसो दूर असतो. तर फावल्या वेळेत त्याला त्याच्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत वेळ घालवायला आवडते.

MS Dhoni: माहीला लागला ‘या’ चिमुरडीचा लळा, धोनीच्या साधेपणाचे कौतुक

Wednesday, June 22, 2022

त्यानंतर दोघेही डेट करू लागले. पाच वर्षे डेटिंग केल्यानंतर दोघांनी लग्न केले.

Sanju Samson: hi मॅसेजपासून सुरु झाली संजू सॅमसनची लव्ह स्टोरी…

Wednesday, June 22, 2022

सुवर्ण पदक विजेती बॉक्सर निखत झरीननेही योगाचे महत्व सांगितले आहे. योगा करतानाचा तिचे फोटोही शेअर केले आहेत. तसेच, तिने सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पुजारापासून निखत झरीन अन् भज्जीपर्यंत 'या' खेळाडूंनी 'असा' साजरा केला योग दिन

Tuesday, June 21, 2022

गुजरातच्या या विजेतेपदामुळे तब्बल ५ वर्षांनंतर आयपीएलला नवा चॅम्पियन मिळाला. याआधी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या संघांचे या स्पर्धेवर वर्चस्व होते.

IPL 2022 Final: पहिल्याच सीझनमध्ये गुजरात टायटन्सने पटकावलं IPL चं विजेतेपद

Monday, May 30, 2022

सामन्यात पहिला विकेट लवकर गेल्यानंतर विराट कोहलीने रजत पाटीदारसोबत 46 चेंडूत 66 धावांची भागीदारी केली. कोहली 24 चेंडूत 25 धावा करून बाद झाला. एका बाजूला विकेट पडत असताना पाटीदारने आरसीबीसाठी धावांचा पाऊस पाडला.

IPL 2022 Eliminator: शेवटच्या दोन षटकात सामना फिरला अन् लखनौ स्पर्धेबाहेर गेला

Thursday, May 26, 2022

सनरायझर्स हैदराबादने दिलेल्या १५८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्जची सुरुवात फारशी खास झाली नाही. त्यांचे तीन फलंदाज लवकर बाद झाले, मात्र त्यानंतर शिखर धवनने लियाम लिव्हिंगस्टोनसह डाव पुढे नेला, धवनने ३२ चेंडूत ३९ धावा केल्या.

IPL 2022: शेवटच्या सामन्यातही हैदराबादच्या नशिबी पराभवच, पंजाबने मान राखला

Monday, May 23, 2022

दिल्लीकडून कर्णधार रिषभ पंत आणि रोवमन पॉवेल यांनी अर्धशतकीय भागीदारी रचली. मुंबईच्या रमनदीप सिंगने ही भागीदारी तोडली,

IPL 2022: मुंबईचा शेवट गोड, तर दिल्लीचे स्वप्न भंगले

Sunday, May 22, 2022

ऑरेंज कॅप यादीत जोस बटलर अजूनही पहिल्या क्रमांकावर कायम आहे. बटलरने १३ सामन्यात एकूण ६२८ धावा केल्या आहेत. त्याच्या सर्वोच्च धावा ११८ आहेत. तसेच त्याने यंदाच्या हंगामात शतकांची हॅट्टिक केली आहे.

IPL 2022: बटलरच्या 'ऑरेंज कॅप'ला धोका, राहुल-डिकॉकची मजबूत दावेदारी, पाहा यादी

Friday, May 20, 2022

भारतातील सर्वात जलदगती गोलंदाज उमरान मलिकने १३ सामन्यात २१ विकेट घेतल्या आहेत. त्याची सरासरी २०.०० आहे, इकॉनॉमी रेट ७.९३ आहे. भारताचा सर्वात तरुण गोलंदाज म्हणून उमरानने एकाच आयपीएल हंगामात २० हून अधिक बळी घेतले आहेत. उमरानने १३ सामन्यात २१ बळी घेतले आहे.

IPL 2022: पर्पल कॅपच्या शर्यतीत हसरंगा अव्वल तर चहल पिछाडीवर, पाहा संपूर्ण यादी

Friday, May 20, 2022

विराट कोहलीला सापडलेला सूर गुजरातवर भारी पडला. विराटच्या अर्धशतकाने अजूनही बँगलोरला स्पर्धेत जिवंत ठेवलंय.

IPL 2022,आरसीबी विरुद्ध गुजरातमध्ये रंगलेल्या थरारक सामन्याची क्षणचित्र

Friday, May 20, 2022

शेवटच्या षटकात कोलकाताला विजयासाठी २१ धावांची आवश्यकता होती. लखनौच्या मार्कस स्टोईनीसच्या पहिल्या ३ चेंडूंवर दोन षटकार आणि एका चौकाराच्या साह्याने रिंकू सिंगने १६ धावा वसूल केल्या. चौथ्या चेंडूवर दोन धावा मिळाल्या मात्र, पाचव्या चेंडूवर एविन लुईसने रिंकूचा अप्रतिम झेल टिपला आणि सामना लखनौच्या दिशेने फिरला.

IPL 2022, KKR vs LSG: डी कॉकचं शतक; लुईसचा अप्रतिम झेल अन् केकेआर स्पर्धेबाहेर

Thursday, May 19, 2022

पंजाब किंग्जचा लियम लिविंगस्टोन सामन्यादरम्यान एक फटका खेळताना. या सामन्यात पंजाबने बँगलोरला मात दिली.

IPL 2022, पंजाबच बनले किंग,आरसीबीला ५४ धावांनी दिली मात, पाहा फोटो

Friday, August 26, 2022