Ajit Pawar

दृष्टीक्षेप

जयंत पाटलांचा अजित पवारांबाबत मोठा गौप्यस्फोट

Jayant Patil : अजित पवार आणखी ५ ते ६ दिवस थांबले असते तर त्यांची ती इच्छा पूर्ण झाली असती!, जयंत पाटलांचा गौप्यस्फोट

Tuesday, May 14, 2024

अजित पवारांचे नाव न घेता शरद पवारांचा जोरदार पलटवार

Sharad Pawar : बालबुद्धी राजकारणी... अजित पवारांचे नाव न घेता शरद पवारांचा जोरदार पलटवार

Friday, May 10, 2024

अजित पवारांचं आणखी एका आमदाराला खुलं चॅलेंज

Ajit Pawar : ‘मंत्री होतो काय? आरे पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच बघतो”; अजित पवारांचं आणखी एका आमदाराला खुलं चॅलेंज

Thursday, May 9, 2024

अजितदादांनी एका गृहिणीला बळीचा बकरा बनवले, मला सुनेत्रा पवारांची दया येते: संजय राऊतांची बोचरी टीका

Sanjay Raut: अजित दादांनी एका गृहिणीला बळीचा बकरा बनवले, मला सुनेत्रा पवारांची दया येते: संजय राऊतांची बोचरी टीका

Tuesday, May 7, 2024

आता हे काय नवीन? बारामतीत मतदान सुरू असताना सुप्रिया सुळे पोहोचल्या अजित पवारांच्या घरी

Supriya Sule : आता हे काय नवीन? बारामतीत मतदान सुरू असताना सुप्रिया सुळे पोहोचल्या अजित पवारांच्या घरी

Tuesday, May 7, 2024

आणखी पाहा

नवीन फोटो

<p>संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या पुणे जिल्ह्यातील बारामती, शिरूर आणि पुणे शहर येथील लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज लोकसभा निवणुकीसाठी अर्ज भरले. बारामती लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष शरद पवार पक्षातर्फे ११ वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी जोरदार शक्ति प्रदर्शन केले. &nbsp;सुप्रिया सुळे यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या सोबत खासदार अमोल कोल्हे, आमदार रविद्र धंगेकर, आमदार संजय जगताप, आमदार संग्राम थोपटे, विश्वजित कदम, बाळासाहेब थोरात उपस्थित होते. &nbsp;</p>

loksabha election : देवदर्शन, रोड शो आणि सभा घेत मविआ आणि महायुतीच्या उमेदवारांनी भरले अर्ज

Apr 18, 2024 03:59 PM

आणखी पाहा

नवीन व्हिडिओ

Video : हे अभय मांढरे कोण? अजित पवार यांच्याशी त्यांचं नातं काय? रोहित पवारांनी सांगितलं!

Video : हे अभय मांढरे कोण? अजित पवार यांच्याशी त्यांचं नातं काय? रोहित पवारांनी सांगितलं!

May 08, 2024 12:29 PM

आणखी पाहा

नवीन वेबस्टोरी

आणखी पाहा