मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: 'मामाच्या गावाला जाऊया', मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीने शेअर केला व्हिडीओ

Video: 'मामाच्या गावाला जाऊया', मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीने शेअर केला व्हिडीओ

May 01, 2024 12:53 PM IST Aarti Vilas Borade
May 01, 2024 12:53 PM IST
  • मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही कायमच चर्चेत असते. नुकताच प्राजक्ताने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती मामाच्या गावी गेल्याचे दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp