मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Shriya Pilgaonkar: श्रिया पिळगावकरचा बोल्ड अंदाज, चाहते फिदा

Shriya Pilgaonkar: श्रिया पिळगावकरचा बोल्ड अंदाज, चाहते फिदा

Sep 07, 2022 09:23 AM IST Aarti Vilas Borade
  • twitter
  • twitter

  • श्रियाने नुकताच एक फोटोशूट केले आहे. या फोटोशूटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अतिशय लोकप्रिय अभिनेते सचिन पिळगावकर यांची मुलगी श्रिया पिळगावकर ही सतत चर्चेत असते. तिने 'एकुलती एक' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. सध्या सोशल मीडियावर तिच्या बोल्ड फोटोंची चर्चा सुरु आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

अतिशय लोकप्रिय अभिनेते सचिन पिळगावकर यांची मुलगी श्रिया पिळगावकर ही सतत चर्चेत असते. तिने 'एकुलती एक' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. सध्या सोशल मीडियावर तिच्या बोल्ड फोटोंची चर्चा सुरु आहे.(HT)

श्रियाने नुकताच एक फोटोशूट केले आहे. या फोटोशूटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

श्रियाने नुकताच एक फोटोशूट केले आहे. या फोटोशूटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.(HT)

या फोटोशूटमध्ये श्रियाने फ्लोरल प्रिंट असलेली मोनोकिनी परिधान केली आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

या फोटोशूटमध्ये श्रियाने फ्लोरल प्रिंट असलेली मोनोकिनी परिधान केली आहे.(HT)

श्रिया या लूकमध्ये अतिशय हॉट दिसत आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

श्रिया या लूकमध्ये अतिशय हॉट दिसत आहे.(HT)

चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. अनेकांना श्रियाचा हा बोल्ड लूक आवडला आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. अनेकांना श्रियाचा हा बोल्ड लूक आवडला आहे.(HT)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज