मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  IPL 2024 Points Table : हैदराबादच्या विजयामुळे मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर, पाहा अशी आहे गुणतालिका

IPL 2024 Points Table : हैदराबादच्या विजयामुळे मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर, पाहा अशी आहे गुणतालिका

May 09, 2024 03:36 PM IST Rohit Bibhishan Jetnavare
  • twitter
  • twitter

  • IPL 2024 Updated Points Table : आयपीएल २०२४ मध्ये बुधवारी (८ मे) सनराजर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात हैदराबादने मोठा विजय मिळवला. यामुळे गुणतालिकेत बरेच बदल झाले आहेत. लखनौच्या मोठ्या पराभवामुळे चेन्नई, दिल्ली, बेंगळुरू आणि पंजाबला फायदा झाला आहे.

आयपीएल २०२४ च्या गुणतालिकेत कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी आहे. त्यांचे ११ सामन्यांत १६ गुण आहेत. कोलकाता संघाने या ११ पैकी ८ सामने जिंकले. त्यांना तीन सामने गमवावे लागले. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाचा नेट रन रेट सध्या +१.४५३ आहे
twitterfacebookfacebook
share

(1 / 10)

राजस्थान रॉयल्सचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. केकेआर आणि राजस्थानचे गुण समान आहेत. पण नेट रनरेटमुळे राजस्थान पिछाडीवर आहे. केकेआरप्रमाणेच राजस्थानचेही ११ सामन्यांत १६ गुण आहेत. संजूच्या राजस्थानने ११ पैकी ८ सामने जिंकले आहेत. त्यांना तीन सामने गमवावे लागले. राजस्थानचा नेट रन रेट सध्या +०.४७६ आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 10)

सनरायझर्स हैदराबादने (८ मे) लखनौ सुपर जायंट्सवर १० गडी राखून मात केली. त्यांनी प्ले-एफमध्ये आपले स्थान जवळपास पक्के केले आहे. पॅट कमिन्सच्या संघाने १२ पैकी ५ सामने गमावले, पण त्यांनी एकूण ७ सामने जिंकले. त्यांचे आता १४ गुण झाले आहेत. ६२ चेंडू शिल्लक असताना आणि १० गडी राखून हैदराबादने विजय मिळवला, हैदराबादचा नेट रनरेट खूप वाढला आहे. त्यांचा नेट रन रेट आता +०.४०६ आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 10)

चेन्नई सुपर किंग्जने गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. सीएसकेने ११ पैकी ६ सामने जिंकले आहेत. त्यांना ५ सामने गमवावे लागले. आता त्यांचे १२ गुण झाले आहेत. ऋतुराज गायकवाडच्या संघाचा नेट रन रेट आता ०.७०० इतका आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 10)

दिल्ली कॅपिटल्स गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. दिल्लीने १२ पैकी ६ सामने जिंकले आहेत. त्यांना सहा सामने गमवावे लागले. रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील संघाने १२ गुणांची कमाई केली. दिल्लीचा नेट रन रेट -०.३१६ आहे. 
twitterfacebookfacebook
share

(5 / 10)

लखनौ सुपर जायंट्सला सनरायझर्स हैदराबादकडून पराभव पत्करावा लागला. केएल राहुलच्या संघाचे १२ सामन्यांत १२ गुण आहेत. त्यांनी ६ सामने जिंकले. ६ पराभूत झाले. केएल राहुलच्या संघाला नेट रन रेटमध्ये मोठा धक्का बसला. लखनौचा नेट रन रेट आता -०.७६९ आहे. 
twitterfacebookfacebook
share

(6 / 10)

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू सातव्या स्थानावर आहे. त्यांनी ११ पैकी ४ सामने जिंकले आहेत. कोहलीने ७ सामने गमावले आहेत. आता त्यांचे ८ गुण झाले आहेत. फाफ डु प्लेसिसच्या संघाचा नेट रन रेट आता -०.०४९ झाला आहे. 
twitterfacebookfacebook
share

(7 / 10)

पंजाब किंग्ज आठव्या स्थानावर आहे. पंजाबने ११ सामने खेळले आहेत. त्यापैकी ४ सामने त्यांनी जिंकले आहेत, उर्वरित ७ सामने आरसीबीप्रमाणे गमावले आहेत. त्यांचे ८ गुण आहेत. नेट रनरेटमध्ये पंजाब पिछाडीवर आहे. त्यांचा नेट रन रेट -०.१८७ आहे. 
twitterfacebookfacebook
share

(8 / 10)

 हैदराबादच्या विजयामुळे मुंबई इंडियन्सच्या प्लेऑफच्या आशा पूर्णपणे संपुष्टात आल्या आहेत. मुंबईने १२ सामने खेळले असून त्यातील ८ सामने गमावले आहेत. त्यांनी ४ सामने जिंकले. हार्दिक पांड्याचा एमआय सध्या लीग टेबलमध्ये नवव्या स्थानावर आहे. 
twitterfacebookfacebook
share

(9 / 10)

 गुजरात टायटन्स आता गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. गुजरातचे ही ११ सामन्यांतून ८ गुण आहेत. गुजरातने चार विजय आणि ७ गमावले आहेत. 
twitterfacebookfacebook
share

(10 / 10)

 गुजरात टायटन्स आता गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. गुजरातचे ही ११ सामन्यांतून ८ गुण आहेत. गुजरातने चार विजय आणि ७ गमावले आहेत. ( )

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज