Honey for Glowing Skin: चमकदार त्वचेसाठी मधाचा 'असा' करा वापर!
- Honey for Glowing Skin: सध्या लग्नसराईचा हंगाम आहे. विवाहसोहळ्यात जाताना छान दिसण्यासाठी तुम्ही तुमच्या त्वचेवर मध वापरून ग्लो आणू शकता.
- Honey for Glowing Skin: सध्या लग्नसराईचा हंगाम आहे. विवाहसोहळ्यात जाताना छान दिसण्यासाठी तुम्ही तुमच्या त्वचेवर मध वापरून ग्लो आणू शकता.
(1 / 7)
हिवाळा आला की त्वचा कोरडी होते. आणि मग खोकला आणि सर्दी या समस्या तुमच्या शरीराला त्रास देतात. या सर्वांवर एक चांगला उपाय म्हणजे मध.(Pixabay)
(3 / 7)
त्वचेमध्ये अनेक लहान छिद्रे असतात. दिवसा त्या छिद्रांमध्ये धूळ साचते. त्यामुळे पुरळ उठते. मध नियमित वापरल्याने ही धूळ निघून जाते.
(4 / 7)
ज्यांना मुरुमांचा त्रास वारंवार होत असतो त्यांनी मध आणि तूप चेहऱ्यावर लावल्याने काही दिवसातच मुरुमांपासून सुटका होईल.
(5 / 7)
हिवाळ्यात त्वचेची आर्द्रता कमी होणे सामान्य आहे. त्वचेला मध लावून ते धुतल्याने ओलावा टिकून राहतो. महागड्या कॉस्मेटिक उत्पादनांपेक्षा मध चांगले काम करते.
(6 / 7)
वाढत्या वयात त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात. मधामुळे त्वचेच्या पेशी निरोगी राहून या सुरकुत्या दूर करण्यात मदत होते.
इतर गॅलरीज