मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  आयपीएल  /  सांघिक आकडेवारी

आयपीएल 2024 सांघिक आकडेवारी

आयपीएलची स्थापना २००८ मध्ये झाली आणि सध्या भारतातील दहा शहरांमधील दहा संघांचा समावेश आहे. आयपीएलचा पहिला हंगाम राजस्थान रॉयल्सने जिंकला होता.

यंदाच्या आयपीएल २०२४ मध्ये (IPL 2024) मध्ये १० संघ एकमेकांना भिडणार आहेत. या १० संघांमध्ये एकूण ७० लीग सामने खेळवले जातील. या स्पर्धेतील १० संघांपैकी गुणतालिकेतील अव्वल ४ संघ प्लेऑफमध्ये जातील. पहिल्या दोन क्रमांकाचे संघ पहिल्या क्वालिफायरमध्ये प्रवेश करतील. तर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे संघ एलिमिनेटरमध्ये आमने सामने येतील. त्यानंतर पहिल्या क्वालिफायरमधील पराभूत संघ आणि एलिमिनेटरमधील विजयी संघ दुसऱ्या क्वालिफायरमध्ये एकमेकांना भिडतील. यातील विजेता संघ पहिल्या क्वालिफायरमधील विजेत्या संघासोबत फायनल खेळेल.

  • फलंदाजी
  • गोलंदाजी
  • क्षेत्ररक्षण

एकूण धावा

  • 1
    Delhi Capitals
    2004
  • 2
    Royal Challengers Bengaluru
    1960
  • 3
    Mumbai Indians
    1914

पॉवरप्लेमध्ये धावा

  • 1
    Delhi Capitals
    692
  • 2
    Sunrisers Hyderabad
    636
  • 3
    Kolkata Knight Riders
    616

शेवटच्या तीन षटकातील धावा

  • 1
    Royal Challengers Bengaluru
    413
  • 2
    Chennai Super Kings
    376
  • 3
    Punjab Kings
    364

चौकारांच्या साह्याने धावा

  • 1
    Delhi Capitals
    1356
  • 2
    Royal Challengers Bengaluru
    1256
  • 3
    Mumbai Indians
    1236

फ्री हीट

  • 1
    Kolkata Knight Riders
    11
  • 2
    Gujarat Titans
    9
  • 3
    Delhi Capitals
    6
  • Delhi Capitals
    177
  • Kolkata Knight Riders
    165
  • Royal Challengers Bengaluru
    155
  • Sunrisers Hyderabad
    112
  • Delhi Capitals
    108
  • Royal Challengers Bengaluru
    106
  • RCBRoyal Challengers Bengaluru
    12
  • DCDelhi Capitals
    11
  • LSGLucknow Super Giants
    11
  • RRRajasthan Royals
    3
  • RCBRoyal Challengers Bengaluru
    2
  • SRHSunrisers Hyderabad
    1

आयपीएल FAQs

Q : आयपीएलची सुरुवात कधी झाली?

A : आयपीएलची सुरुवात २००८ साली झाली.

Q : आयपीएलचा पहिला विजेता कोण?

A : आयपीएलचे पहिला विजेतेपद राजस्थान रॉयल्सने जिंकले होते.

Q : आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ कोणता?

A : आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ चेन्नई सुपर किंग्स आहे. त्यांनी ५ वेळा जेतेपद पटकावले आहे.

Q : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ किती वेळा आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे?

A: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ तीन वेळा (२००९, २०२०, २०२१) आयपीएलच्या फायनलपर्यंत पोहोचला आहे. पण त्यांना एकदाही जेतेपद जिंकता आले नाही.