मृणाल दुसानिसने अरेंज मॅरेज का केले?

By Aarti Vilas Borade
Apr 23, 2024

Hindustan Times
Marathi

मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून मृणाल दुसानिस ओळखली जाते

'माझिया प्रियाला प्रित कळेना' ही तिची मालिका गाजली होती

२०१६ पासून परदेशात वास्तव्यास असलेली मृणाल भारतात परतली आहे

मृणालने नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अरेंज मॅरेज केल्याचे सांगितले

"आई-बाबा जे स्थळ सुचवतील ते चांगलंच असणार याची मला खात्री होती. म्हणून मी लग्नाचा निर्णय घेतला" असे मृणाल म्हणाली

मृणालच्या नवऱ्याचे नाव निरज असे आहे. त्यांना एक मुलगी आहे

मृणाला आता पुन्हा मायदेशी परतली आहे

सेकंड हँड बाईक घेताना 'या' गोष्टींकडे लक्ष द्या