ट्राय करा चीज डोसाची रेसिपी

pixel

By Hiral Shriram Gawande
May 04, 2024

Hindustan Times
Marathi

घरी चीज डोसा कसा बनवायचा ते जाणून घ्या. पाहा सोपी रेसिपी.

हे बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे - तांदूळ १ कप, उदड डाळ चतुर्थांश कप, किसलेले चीज, चवीनुसार मीठ, लोणी किंवा तेल

तांदूळ आणि उडीद डाळ वेगवेगळ्या भांड्यात साधारण ४ ते ६ तास भिजत ठेवा.

भिजवलेले तांदूळ आणि डाळ मिक्सरमध्ये बारीक करा. या पिठात मीठ घालून रात्रभर ठेवा.

दुसऱ्या दिवशी या पिठापासून डोसा बनवण्यासाठी थोडेसे बॅटर तव्यावर पसरवा.

सोनेरी होईपर्यंत गरम करा. त्यावर किसलेले चीज पसरवा

आता डोसा एका बाजूने दुमडून चीज वितळेपर्यंत शिजवा.

आता तुमच्या आवडत्या चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा. 

ध्येय गाठण्यासाठी फॉलो करा हे मार्ग