जुने घर घेताना कोणत्या गोष्टींचा विचार करावा?
By
Tejashree Tanaji Gaikwad
Apr 26, 2024
Hindustan Times
Marathi
घर कोणत्या साहित्याने बांधले आहे ते पाहावे.
घराला दगडी पाया आहे की नाही, ते काँक्रीट बुटिंग, पीरियड आणि बीमने बांधले आहे का, हे पहा
घरचे बांधकाम किती वर्ष जुने आहे ते जाणून घ्या.
जुने घर ज्या जागेवर आहे त्या जागेच्या जमिनीची किंमत तपासून खरेदी करावी.
जुने घर घेताना सगळी कागदपत्र तपासून बघावी
सिव्हिल इंजिनीअरकडून जुने वेगळे घर चेक करून आपण योग्य पैसे देत आहोत कि नाही ते जाणून घ्या.
जुने घर विकत घेताना ते पुन्हा विकले तर त्याचा नफा मिळेल का याचाही विचार करायला हवा.
रिकाम्या पोटी बदाम खाण्याचे ५ आश्चर्यकारक फायदे!
pixa bay
पुढील स्टोरी क्लिक करा