'नाच गं घुमा'च्या टीमची 'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' शोमध्ये धमाल

By Aarti Vilas Borade
May 09, 2024

Hindustan Times
Marathi

डॅा. निलेश साबळे त्यांचा 'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' हा नवीन शो सुरु झाला आहे

या नव्या शोला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे

आता या शोमध्ये 'नाच गं घुमा' सिनेमाची टीम आली आहे

निलेश साबळे व ओंकार भोजने यांच्या विनोदावर 'नाच गं घुमा'ची संपूर्ण टीम एन्जॅाय करतेय

स्वप्नील जोशी, सारंग साठे , सुकन्या मोने , सुप्रिया पाठारे , शर्मिष्ठा राऊत , मधुगंधा कुलकर्णी आणि मायरा वायकुळ सगळेच लोटपोट हसताना दिसत आहेत

चित्रपटाच्या संपूर्ण टीमने चांगलाच हास्यकल्लोळ केल्याचे व्हिडिओत पाहायला मिळत आहे

चित्रपटाच्या संपूर्ण टीम सोबत मुंबई पोलीस लेडीज कॉन्स्टेबल देखील एन्जॉय करताना दिसत आहेत

नारळ पाण्याचे त्वचेसाठी काय आहेत फायदे?

Pexels