पुदिन्याचे औषधी फायदे

By Tejashree Tanaji Gaikwad
Oct 21, 2023

Hindustan Times
Marathi

पुदिना चघळयाने तोंडातील बॅक्टेरिया दुर्गंधी दूर करते

पुदिना चहा पचन सुधारते आणि वजन कमी करण्यास मदत करते

पुदिन्याच्या पानांचा अर्क कॅरोटीन तयार करण्यास मदत करतो. हे केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते.

पुदिन्याची पाने चघळल्याने किंवा त्याचा वास घेतल्याने मळमळ आणि उलट्या थांबतात

पुदिन्याच्या पानांमध्ये असलेले सॅलिसिलिक अॅसिड आणि व्हिटॅमिन ए चेहऱ्याचा तेलकटपणा दूर करण्यास मदत करते.

पुदिन्याच्या पानांचा रस  मुरुमांवर उपचार करण्यासाठी वापरला जातो.

पुदिन्याचे सेवन केल्याने दम्यावर नियंत्रण मिळवता येते

घरात इनडोअर प्लांट्स आहेत? मग अशी काळजी घ्या