घरात इनडोअर प्लांट्स आहेत? मग अशी काळजी घ्या

By Aarti Vilas Borade
May 17, 2024

Hindustan Times
Marathi

इनडोअर प्लांट्सची काळजी कशी घ्यायची असा प्रश्न सर्वांना पडतो. चला जाणून घेऊया

Video Credits: Pexels

मनी प्लांट अनेकांच्या घरात पाहायला मिळते

Photo Credits: Pexels

या झाडाला सूर्यप्रकाश किंवा जास्त मातीची गरज नसते

Photo Credits: Pexels

इनडोअर प्लांट्समध्ये वेगवेगळे प्रकार येतात

Photo Credits: Pexels

आपल्या झाडांना जास्त पाणी देऊ नका

Photo Credits: HT File Photo

मातीत भरपूर तण, सुरवंट, कीटकनाशके आकर्षित होतात. दिसल्यास काढून टाका

Photo Credits: Pexels

दर तीन महिन्यांनी रोपाची थोडी छाटणी करा

Photo Credits: Pexels

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान