मे महिन्याचा दुसरा आठवडा या राशींसाठी भाग्याचा

By Rohit Bibhishan Jetnavare
May 06, 2024

Hindustan Times
Marathi

मे महिन्याचा नवा आठवडा सोमवारपासून (६ मे) सुरू होत आहे. हा आठवडा रविवारपर्यंत (१२ मे) असेल.  

मे महिन्याच्या नव्या आठवडा काही राशींसाठी खूपच शुभ असणार आहे. या आठवड्यात या राशींच्या लोकांना अनेक लाभ मिळणार आहेत.

मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कोणत्या राशींच्या लोकांचा भाग्योदय होणार आहे, त्या राशींबद्दल जाणून घेणार आहोत.

वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा उत्तम राहील. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या अडचणी दूर होतील. या आठवड्यात तुम्हाला वाहन किंवा मालमत्तेचे सुख मिळेल.

वृषभ

या आठवड्यात तुम्हाला यश मिळेल. मित्र आणि नातेवाईकांच्या सहकार्याने तुमची कामं सहज पूर्ण होतील. तुमची संपत्ती वाढेल. पैसे कुठेतरी गुंतवले असतील तर तुम्हाला फायदा होईल.

मिथुन

कन्या राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा खूप चांगला जाणार आहे. या आठवड्यात तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. कोर्टात प्रकरणे चालू असतील तर तुम्हाला दिलासा मिळेल. व्यवसाय किंवा करिअरमधून ब्रेक घेऊन कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची योजना बनवू शकता.

कन्या 

कुंभ राशीच्या लोकांसाठी यशाची बातमी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी लोक तुमच्या मदतीसाठी पुढे येतील. या आठवड्यात तुम्ही एखाद्याकडे आकर्षित होऊ शकता. वैवाहिक जीवनात आनंद राहील. जीवनसाथीसोबत एखाद्या धार्मिक स्थळी जाऊ शकता.

कुंभ

मीन राशीच्या लोकांचेही या आठवड्यात नशीब उजळेल. तुमच्या काही जुन्या समस्या संपुष्टात येतील. जर तुम्हाला तुमचे प्रेम व्यक्त करायचे असेल तर हा आठवडा भाग्यशाली असेल.

मीन

कान्सच्या कार्पेटवर कियारा अडवाणीचा जलवा!