By Harshada Bhirvandekar
May 19, 2024

Hindustan Times
Marathi

इंडस्ट्रीतील सुंदर अभिनेत्री कियारा अडवाणी सोशल मीडियावर चर्चेत आहे. 

या अभिनेत्रीने यावर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पण केले असून तिच्या लूकची बरीच चर्चा आहे. 

यादरम्यान अभिनेत्रीचा लूक पाहून चाहत्यांची ह्रदयये घायाळ झाली आहे. पाहा कियाराचा लूक...

या फोटोंमध्ये, अभिनेत्री ऑफ शोल्डर सिल्क गुलाबी काळ्या रंगाचा गाऊन परिधान करून सुंदर दिसत आहे.

कियाराचा हा फिश टेल डिझाईन गाऊन आणि हातात ब्लॅक नेट ग्लोव्हज तिच्या सौंदर्यात भर घालत आहेत. 

डिनरला उपस्थित असलेल्या अभिनेत्रीने पापाराझींना अनेक पोज दिल्या आणि त्यांचे फोटो क्लिक केले.

निर्जला एकादशीला या राशींचं भाग्य उजळणार