टीआरपीमध्ये कोणत्या मालिका ठरल्या ‘टॉप १०’?

By Harshada Bhirvandekar
Apr 19, 2024

Hindustan Times
Marathi

‘ठरलं तर मग’ या मालिकेने ६.८चा टीआरपी मिळवत पहिलं स्थान पटकावलं आहे.

६.६चा टीआरपी मिळवत ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेने टीआरपी शर्यतीत दुसरे स्थान पटकावले आहे.

‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेने ६.३चा टीआरपी मिळवत आपलं तिसरं स्थान कायम ठेवलं आहे.

‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेने ६.१चा टीआरपी मिळवत चौथे स्थान पटकावले आहे.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेने ५.६चा टीआरपी मिळवत पाचवे स्थान पटकावले आहे.

‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेने ५.४चा टीआरपी मिळवत सहावे स्थान मिळवले आहे.

‘ठरलं तर मग’ मालिकेच्या महाएपिसोडने ४चा टीआरपी मिळवत सातवे स्थान पटकावले आहे.

‘साधी माणसं’ ही मालिका ४च्या रेटिंगसोबत टीआरपीमध्ये आठव्या स्थानी आहे.

‘अबोली’ या मालिकेने ३.७चा टीआरपी मिळवत नववे स्थान मिळवले आहे.

‘मन धागा धागा धागा जोडते नवा’ या मालिकेने ३.७चा टीआरपी मिळवत दहावे स्थान पटकावले आहे.

प्रदोष व्रताच्या दिवशी करा ‘या’ ५ गोष्टी; भगवान शिव होतील प्रसन्न!