आरोग्य विमा घेण्यापूर्वी या गोष्टी ध्यानात ठेवा

By Kulkarni Rutuja Sudeep
Mar 28, 2023

Hindustan Times
Marathi

वाढत्या महागाईत प्रत्येकाजवळ आरोग्य विमा असायलाच हवा

आरोग्य विमा तुमच्या आजारपणात संपूर्णपणे आर्थिक तजवीज करतो

आरोग्य विमा खरेदी करताना कोणकोणत्या गोष्टी त्याच अंतर्भूत केल्या आहेत ते जाणून घ्या 

पहिल्यापासून अस्तित्वात असलेले आजार यात समाविष्ट आहेत की नाहीत ते पहा 

या पाॅलीसींतर्गत कोणकोणत्या हाॅस्पीटलचा यात समावेश आहे. 

नेहमी कॅशलेस विमाची निवड करा

 पाॅलीसी विकणाऱ्या एजंटला आपल्याला होणारा आजार त्यात कव्हर आहे की नाही ते पहा 

पाॅलिसीमध्ये सुपर टाॅप अपची सुविधा आहे का ते पहा

 क्लेम केल्यानंतर रक्कम किती दिवसात खात्यात जमा होईल ते पहा

सोहा अली खानने शेअर केला लेकीसोबत योग फोटो